कन्या


कन्या
कन्या

आज एखादं काम यशस्वीरीत्या पार करण्याचं ध्येय साकार होईल. एकदा कामातील अडथळ्यांची जाण आली की तुम्ही त्यातून सहज मार्ग काढाल.
प्रकृतीची काळजी घ्या. लक्षात घ्या, तब्येत ठणठणीत असेल तरच कामं करता येतील.
आजचा शुभरंग- भगवा
आजचा शुभांक- २