कुंभ

आज नविन काहीतरी करण्याची मुडात असाल. मात्र, आपल्या व्यस्त दिनचर्येत ते काम करणे शक्य होणार नाही. तुम्ही स्वत:च न्यायाधिश होवून स्वत:चा बचाव करा. विनाकारण कोणाशीही स्पर्धा करू नका. त्यापेक्षा शांत रहा. मतप्रदर्शन करू नका.