मेष

करिअरबद्दल नीट निर्णय घेण्यासाठी आज तुम्हाला चांगला मार्गदर्शक भेटण्याची शक्यता आहे.

आज तुम्हीसुद्धा एखाद्याला मदत कराल. दुसऱ्यांना निर्णय घेण्यासाठी तुमच्या सल्ल्याची गरज पडेल.

आज तुमचा मूड रोमँटिक असेल.

आजचा शुभ रंग- राखाडी

आजचा शुभांक- २