मकर

आर्थिक स्तरावर अपेक्षित गोष्टी साध्य करणे शक्य होईल. व्यावहारिक मर्यादा मात्र ओलांडू नये. खर्च वाढणार आहे.