मिथुन

वैयक्तिक किंवा कामाच्या बाबतीतल्या गोष्टींमध्ये आज सुधारणा आढळेल

तुमच्या मेहनतीला योग्य न्याय मिळून शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवाल.

तब्येतीची काळजी घ्या. आपल्या आहाराची नीट काळजी घ्या.

आजचा शुभ रंग- पिवळा

आजचा शुभांक- ५