तूळ

व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करु शकाल. अपेक्षित गाठीभेटी झाल्याने मन प्रसन्न होईल. एखादा निर्णय अनपेक्षितपणे झटपट घेतला जाईल. आत्मविश्‍वास व मनोबल उत्तम राहील.