मीन

कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मुलांच्याबाबत काही प्रश्न उद्‍भवू शकतात. प्रवास कराल. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल.