धनु

प्रॉपर्टीच्या कामात यश लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. शासकीय कामात यश मिळेल. थोरामोठ्यांचे परिचय होतील.