वृश्चिक

व्यापार-उद्योगात ते काम सहज वाटले होते त्या कामात गुंतागुंत निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या उदार स्वभावाचा वरिष्ठ आणि सहकारी गरफायदा घेतील.