वृषभ

व्यापार-उद्योगात मत्री आणि पसा यांची गल्लत होऊ देऊ नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ कामापुरती तुमची स्तुती करतील, याचा अंदाज घेऊन तुमची कामाची पद्धत ठरवा.