कन्या

राशीस्वामी शुक्र व चंद्राचा अशुभ योग होत आहे, महत्वाचे निर्णय पुनर्विचार करुन घ्यावेत. आपल्या अधिकाराचा योग्य वापर करा. सामाजिक कामात मतभेदाची शक्यता आहे,योग्य काळजी घ्या.