मंथली भविष्य (ऑक्टोबर २०१६)

समाजातील प्रत्येक मनुष्याला आपल्या भविष्याची चिंता असते. आपल्या राशीत काय आहे. भविष्यात काय वाढून ठेवलंयं हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. तर आता चिंता करण्याची गरज नाही. झी २४ तास डॉट कॉमच्या वाचकांसाठी प्रसिध्द अॅस्टोलॉजिस्ट संदीप कोचर हे महिन्याचं भविष्य सांगणार आहेत.