www.24taas.com en-us www.24taas.com Marathi News <![CDATA[ www.24taas.com : Marathi ]]> देहभान विसरुन नाचणाऱ्या मराठमोळ्या चिमुरडीचा व्हिडिओ वायरल
'डान्स इंडिया डान्स' या कार्यक्रमात एव्हाना अनेक स्पर्धकांनी हजेरी लावली... आणि लोकांसमोर आपली छाप सोडली... यापैंकीच एक म्हणजे मुंबईची लक्षिका...
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 23:13 `पार्सलमध्ये बंदूक लपवून इंद्राणीनं फसवलं`
पार्सलमध्ये बंदूक लपवून इंद्राणी मुखर्जीनं मला एका प्रकरणात फसवलं असा दावा इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर रायनं कोर्टामध्ये केला आहे.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 22:59 आर्चीचा सैराट फॅन, भेटण्यासाठी केली घरफोडी
सैराट चित्रपटामुळे सगळ्यांनाच वेड लागलं आहे. या चित्रपटातल्या परशा आणि आर्चीचे राज्यभरामध्ये बरेच फॅन तयार झाले आहेत.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 22:12 #InternationalMastiDay ट्विटरवरही रितेशची मस्ती!
१ जुलै रोजी 'इंटरनॅशनल जोक डे' साजरा करण्यात येतो... हाच दिवस आपल्या अंदाजात साजरा करतोय रितेश देशमुख आणि 'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती'ची टीम
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 22:06 राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना भावनिक साद
पनवेलमधील एका रिसॉर्टवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं तीन दिवसांचं शिबीर झालं.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 21:44 केवळ दोन तासांत नष्ट होऊ शकतात `कॅन्सर सेल्स`!
अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान शोधून काढलंय, ज्याद्वारे अत्यंत धोकादायक असे कॅन्सर सेल्स केवळ दोन तासांत नष्ट करता येऊ शकतात. हे तंत्रज्ञान लहान मुलांसाठी तसंच अत्यंत कठिण अशा ट्युमरला निष्क्रिय करता येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 21:34 ५२ व्या वर्षी श्रीदेवी दिसायला लागली १८ वर्षांची!
अभिनेत्री श्रीदेवी नुकतीच युरोपहून मुंबईत परतलीय. यावेळी ती अवघ्या १८ वर्षांची दिसत होती.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 21:03 बायकोसमोर नवजोतसिंग सिद्धू क्लीन बोल्ड
कपिल शर्माच्या शोमध्ये नवजोतसिंग सिद्धुला तर प्रेक्षक नेहमीच बघतात, पण आता कपिलच्या शोमध्ये सिद्धुची बायको नवजोत कौर सिद्धुनं हजेरी लावली. या शोमध्ये सिद्धुच्या बायकोनं जोरदार धमाल केली. नवजोत कौरनं नवऱ्याप्रमाणेच शेरोशायरी केली. हे दोघं नवरा-बायको कपिलच्या शोमध्ये डान्स करतानाही दिसतील.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 20:52 इस्राईलप्रमाणेच भारताच्या सीमेवर अंडर वॉटर, अंडर अर्थ सेन्सर
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार होणारे दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी भारत सरकारनं अद्ययावत टेक्नोलॉजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 20:15 रिअल लाईफ `फॅन`मुळे शाहरुख येणार अडचणीत?
शाहरूख खानच्या फॅन चित्रपटात शाहरूखला फॅनचा कसा त्रास होतो, हे सगळ्यांनी पाहिले. मात्र, आता खऱ्या आयुष्यातही शाहरूखला दोन लहानग्या फॅनमुळं जबरा त्रास होणार आहे आणि याचं कारण ठरणार आहे त्याच्याच चित्रपटातील गाणं 'जबरा फॅन'...
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 20:07 कपिल शर्माच्या शोमध्ये लवकरच देविना बॅनर्जीची एन्ट्री
कपिल शर्माच्या शो मध्ये आता सीरियलमध्ये काम करणारी अभिनेत्री देविना बॅनर्जीची एन्ट्री होणार आहे.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 19:48 OLX वर मिळणार `कडकनाथ कोंबड्या`, अब खरीद `डाल`
इंटरनेटच्या साह्याने,ऑनलाईन वेबसाईटवरून अनेक उत्पादने ग्राहकांना थेट विकण्याचा प्रकार आता नवीन राहिलेला नाही. पण आता ग्रामीण भागीतील ‘कोबंडी आणि अंड्या’ सारख्या वस्तूंची विक्री सुद्धा,  इंटरनेट वरून, शेकडो किलोमीटर अंतरावरील शहरी भागातही करतायेऊ शकते.याचा यशस्वी प्रयोग उस्मानाबादच्या एका युवकाने केला आहे.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 19:20 आयव्हीएफ... सरोगसी... सिंगल पॅरेंटस् आणि बालकाचे हक्क!
लग्न न करताच आणि कुठल्याही महिलेशी संबंध न ठेवता एका मुलाचा बाप झालेल्या अभिनेता तुषार कपूरच्या निमित्तानं 'सिंगल पॅरेंटस'चा विषय चर्चेत आलाय.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 18:55 रवी शास्त्री-अनिल कुंबळेमधला वाद शिगेला
भारतीय क्रिकेट टीमच्या कोचपदी निवड न झाल्यामुळे रवी शास्त्री भलताच नाराज झालेला आहे.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 18:32 पब्लिक टॉयलेट वापरा आणि फ्रीमध्ये पाहा, रजनीचा `कबाली`!
सार्वजनिक टॉयलेट वापरलं तर तुम्हाला तुमचा फेव्हरेट स्टार अभिनेता रजनीकांतचा आगामी सिनेमा 'कबाली' मोफत पाहण्याची संधी मिळू शकते.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 18:19 सातवा वेतन आयोग: राष्ट्रपतींपेक्षा कॅबिनेट सचिवाचा पगार जास्त
सातव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्यानंतर आता नवा कायदेशीर वाद समोर आला आहे. हा वाद सर्वाधिक म्हणजेच 2.50 लाख रुपये पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत आहे. आयोगानं केलेल्या शिफारसींनुसार कॅबिनेट सचिव, लष्कर प्रमुख यांच्यासारख्या बड्या अधिकाऱ्यांचं मूळ वेतन राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या मूळ वेतनापेक्षा एक लाख रुपये जास्त होणार आहे.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 18:13 माधुरी दीक्षित भर कार्यक्रमात रडू लागली...
धकधक गर्ल माधुरी दीक्षित एका टीव्ही रिअॅलिटी शो 'एनी वन कॅन डान्स अब इंडिया की बारी'च्या सेटवर भावूक झाली. यावेळी ती आपले अश्रू रोखू शकली नाही.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 18:08 समान नागरी कायद्यासाठी मोदी सरकारच्या हालचाली
समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 17:53 प्रेम मिळवण्यासाठी तिनं घेतली मांत्रिकाची मदत, पण...
ज्या तरुणावर आपण प्रेम करतोय त्याचं प्रेम मिळवण्यासाठी एका तरुणीनं चक्क तांत्रिकाची मदत घेतली... ही मदत तिला चांगलीच महागात पडलीय.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 17:52 हो मी चुका केल्या!
सलमान खाननं बलात्कार झालेल्या महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याच्यावर चौफेर टीका होत आहे.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 17:36 `चुकून` तैवाननं चीनच्या दिशेनं सोडली सुपरसोनिक मिसाईल!
तैवान युद्धनोकेनं एक सुपरसोनिक पोत रोधक मिसाईल 'चुकून' चीनच्या दिशेनं डागलीय. त्यामुळे, चीनचे मात्र धाबे दणाणलेत.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 17:18 देवभूमीत पुन्हा ढगफुटी, 30 जणांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी झाली आहे. या दुर्घटनेमध्ये तीस जणांचा मृत्यू झालाय, तर पंचवीस ते तीस लोक बेपत्ता आहेत
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 17:09 पंच्च्याहत्तरी ओलांडलेल्या मंत्र्यांना केंद्रात डच्चू?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यामध्ये केंद्रातल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 16:54 एलपीजी स्वस्त, जेटच्या इंधन महागले
हवाई जेट इंधन (एटीएफ)च्या दरात ५.५ टक्क्यांनी वाढले आहे. लगोपाठ पाचव्या महिन्यात या इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.  तर विना सबसिडीच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत ११ रूपयांनी कपात करण्यात आली आहे.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 16:47 जगातली पहिली थ्रीडी प्रिंटेड मिनीबस
अमेरिकेतल्या लोकल मोटर्स कंपनीनं जगातली पहिली थ्रीडी प्रिंटेड मिनीबस बनवली आहे. ओली असं या मिनीबसचं नाव आहे. या बसची यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली आहे.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 16:35 ...जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर सायकल सवारीवर निघाले तीन खान्स!
सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद आता पूर्णपणे क्षमलेला दिसतोय. हे दोघे पुन्हा एकदा 'लंगोटी यार' बनून आपलं मेतकूट जमवताना दिसतायत.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 16:34 लग्नाच्या दिवशी तिचे प्राधान्य मातृत्वाला
अनेकदा लग्नात असे क्षण घडतात जे आपल्या आयुष्यभर लक्षात राहतात. ३० वर्षीय क्रिस्टिना बेंटोनच्या लग्नातही असेच काहीसे घडले.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 16:01 उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात शाब्दिक जुगलबंदी
शिवसेना आणि भाजपमधील वाद कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दोघांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. मात्र, येथील वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाच्यावेळी शाब्दीक जुगलबंदी पाहायला मिळाली.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 15:00 नाशिक मध्यवर्ती कारागृहात आरोपींनी पोलिसांना केली मारहाण
खासगी गाडीतून नेण्याची मागणी करत आरोपींनी दोन पोलिसांनाच जोरदार मारहाण केली. या मारहाणीत पोलीस जखमी झालेत.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 14:45 एटीएम कॅश कलेक्शन कंपनी दरोड्यातील ३ कोटी पोलिसांनी केले जप्त
शहरातील चेक मेट या एटीएम कॅश कलेक्शन कंपनीवर पडलेल्या दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी लुटलेल्या पोलिसांनी ९ कोटी रुपयांपैकी ३ कोटी १२ लाख रुपये जप्त केले आहेत.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 13:59 तारक मेहताच्या सेटवर युनिटमधील सदस्याचा मृत्यू
सब वाहिनीवरील प्रसिद्ध टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवर युनिटमधील सदस्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 13:55 युवराज सिंगच्या आजीचे निधन
भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगच्या फॅन्ससाठी दुख:द बातमी आहे.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 13:11 पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत, गाड्या लेट
मध्य रेल्वेला पुन्हा एकदा पावसाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या २५ ते ३० मिनिटांने धावत आहेत.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 12:37 बांग्लादेशात आणखी एका हिंदू पुजाऱ्याची हत्या
बांग्लादेशात अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. आज सकाळी एका हिंदू पुजाऱ्याचा धारधार हत्याराने हत्या करण्यात आली. राजधानी ढाक्यापासून ३०० किमीवर असलेल्या झिनाइदा जिल्ह्यातील एका मंदिरात ही घटना घडली आहे.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 12:09 सैराटमध्ये चिठ्ठी पोहोचवणारा चिमुकला सत्कार सोहळ्यात
सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत न भूतो न भविष्यति असा इतिहास रचला. मराठी सिनेसृष्टीतील कमाईचे सर्व रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढले.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 12:03 राज्यात वृक्ष लागवड, मुख्यमंत्री-उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर
राज्यात दोन कोटी वृक्ष लावण्याच्या सरकारच्या संकल्पाला आजपासून सुरूवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल यांच्यासह  केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि अनेक सेलिब्रिटीं उपस्थितीत आहेत. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित आहे.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 11:39 भारतीय वायूसेनेत दोन लढाऊ विमाने दाखल
देशी बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान तेजस आजपासून भारतीय वायूसेनेत दाखल झाले आहे.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 11:26 `माझे पती सौभाग्यवती` घेणार प्रेक्षकांचा निरोप
झी मराठी वाहिनीवरील माझे पती सौभाग्यवती ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 11:03 अभिनेत्री केतकी आता संगीतकाराच्या भूमिकेत
सध्या अभिनय आणि गायन स्वत:च करण्याची क्रेझ बॉलीवूड व मराठी इंडस्ट्रीमध्ये दिसत आहे.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 10:19 पत्नीने पतीला जेव्हा प्रेयसीसोबत बेडवर पाहिले आणि...
रशियातील पर्म शहरात एक महिला रस्त्यावरुन नग्न धावताना आढळली. त्यानंतर मीडियामध्ये याघटनेची जोरदार चर्चा रंगली.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 09:26 सचिन तेंडुलकरचा सेल्फी होतोय व्हायरल
मास्टर ब्लास्टर भारत रत्न सचिन तेंडुलकर याने आपला सेल्फी फेसबूकवर पोस्ट केलाय. हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने आपल्या कल्पनेतून भारताची प्रतिमा स्मार्टफोनमध्ये अशी कैद केली.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 09:03 ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. रा. चिं. ढेरे यांचे निधन
संत साहित्याचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. रा. चिं. ढेरे यांचे येथे राहत्या घरी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी धार्मिक आणि संत साहित्यावर खूप पुस्तके लिहिली आहेत.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 08:34 `रेशम का रुमाल` गाणं होतंय जबरदस्त हिट
बहुचर्चित ग्रेट ग्रॅण्ड मस्ती या सिनेमातील रेशम का रुमाल हे गाणं सध्या जबरदस्त हिट झालं आहे.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 08:24 जुलैमधील राशीनुसार या तारखा आहेत शुभ
प्रत्येक माणसाला त्याचे भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. राशीनुसार कोणत्याही मनुष्याच्या भविष्याबाबत माहिती मिळवली जाऊ शकते. पंचागानुसार जुलै महिन्यात राशीनुसार कोणती तारीख असणार आहे तुमच्यासाठी शुभ तर कोणती तारखेला सावधानता बाळगणे गरजेचे आहे घ्या जाणून
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 08:04 एकनाथ खडसेंची पलटी, देश हादरेल वक्तव्यावरुन घुमजाव
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अचानक आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, असे ते म्हणालेत.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 07:53 देशी बनावटीचे पहिले लढाऊ विमान तेजस आजपासून भारतीय वायूसेनेत
देशी बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान तेजस आजपासून खऱ्या अर्थाने भारतीय वायूसेनेत रुजू होणार आहेत.
mailto:inewsonline@gmail.com Friday, July 1, 2016 - 07:41 भाऊ कदमच्या मिमिक्रीवर सलमान पोटधरुन हसला
कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे ते सलमानचं मराठमोळं रूप. या पूर्ण कार्यक्रमात सलमानने जास्तीत जास्त मराठीतच बोललाय. सलमानला सर्व मराठी नीट कळतं आणि आपल्या घरातही आई आणि तिचे नातेवाईक कसे मराठी बोलतात याबद्दलचे धम्माल किस्सेही सलमानने यावेळी सांगितले. बॉलिवूडसाठी दबंग असणा-या या सुपरस्टारचं हे मराठमोळं रूप बघायला तुम्हाला निश्चितच आवडेल.
mailto:inewsonline@gmail.com Thursday, June 30, 2016 - 23:24 सलमानच्या `बलात्कार` कमेंटवर राखीची प्रतिक्रिया... पाहाच!
सलमान खानच्या 'बलात्कार' कमेंटवर तुम्ही आत्तापर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या असतील... त्यातील बऱ्याच प्रतिक्रिया सलमानच्या विरोधात होत्या... तर काही सलमानच्या बाजुनं...
mailto:inewsonline@gmail.com Thursday, June 30, 2016 - 23:21 पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कपात
महागाईनं होरपळलेल्या जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे.
mailto:inewsonline@gmail.com Thursday, June 30, 2016 - 23:18 पाहा सलमान खान बोलतोय मराठीत
कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे ते सलमानचं मराठमोळं रूप. या पूर्ण कार्यक्रमात सलमानने जास्तीत जास्त मराठीतच बोललाय. सलमानला सर्व मराठी नीट कळतं आणि आपल्या घरातही आई आणि तिचे नातेवाईक कसे मराठी बोलतात याबद्दलचे धम्माल किस्सेही सलमानने यावेळी सांगितले. बॉलिवूडसाठी दबंग असणा-या या सुपरस्टारचं हे मराठमोळं रूप बघायला तुम्हाला निश्चितच आवडेल.
mailto:inewsonline@gmail.com Thursday, June 30, 2016 - 22:55