अंतरिक्षमधील काही चमत्कार

Sep 3, 2013, 11:30 AM IST

ग्रेट मृगशीर्ष नक्षत्र

हे नक्षत्र थेटा-१ मृगशीर्ष असून एक भव्य नक्षत्र आहे. हे नक्षत्र सर्वाधिक लोकप्रिय आहे. सपुर्ण आकाशगंगेमधील आताच नवीन अशा काही ताऱ्यापैंकी एक तारा आहे.

हे नक्षत्र ३ ते ५.३० दरम्यान अतिशय सुंदर दिसते.

या सर्व प्रतिमा नासाकडून जमा केल्या  असून अदिल देसाई यांच्याकडूम संकलित केल्या आहेत.

1/11

शनी ग्रह नक्षत्रसमुह

शनी ग्रह नक्षत्र हे फक्त त्याच्या रिंगच्या आकारामुळे शनी ग्रहासारखे असे दिसते. हे नक्षत्र लहान लंबवर्तूळकाराचे आहे. हे सुर्यमाला धुम्रमय नक्षत्रसमुह आहे.

हे दृष्य पाहाण्यासाठी योग्य वेळ ८ ते ५ ही आहे.

2/11

क्रैब नेबुला

खेकड्याच्या आकारासारखे दिसणारे हे नक्षत्र एका स्पोट झालेल्या ताऱ्यापासून तयार झालेले आहे. या नक्षत्राला चीनमधील खगोलविद्यांच्या द्वारे असे नाव मिळाले आहे.

या नक्षत्राला बघण्यासाठी २.३० ते ५.३० ही वेळ योग्य आहे.

3/11

लैगून नक्षत्र

हे नक्षत्र एक विशाल तारा असल्यासारखे दिसते तर एक अनियमित आकृती आहे. गडद आणि उत्सर्जन अस्पष्टताचे एक सुंदर मिश्रण आहे. हे धुम्रमय नक्षत्रामध्ये   त्याच्या काळ्या भागात लालसर रंग दिसतो.

या नक्षत्राचे दृष्य पाहण्यासाठी सकाळी ८ ते २.३० मध्ये पाहणेच योग्य राहिल.

4/11

हत्तीच्या आकारासारखे दिसणारे नक्षत्रसमुह

आकाशगंगेमध्ये अतिशय मोठे आणि तेजस्वी असे हे नक्षत्र आहे. हे अतिशय धुसर स्वरूपाचे आहे.

हे दृष्य पाहाण्यासाठी ९ ते ५.३० ही योग्य वेळ आहे.

5/11

डम्ब्बेल नक्षत्र

या नक्षत्राला ऍपल कोर नक्षत्र असेदेखील म्हटले जाते. इतर नक्षत्रापेक्षा हे अतिशय तेजमय असते तर याच्या मध्यभागी एक फार मोठा प्रकाशमय तारा आहे.

हे दृष्य ८ ते ४.३० दरम्यान अतिशय छान दिसते.

6/11

शंकू धुम्रमय नक्षत्रसमुह आणि ख्रिसमस ट्री क्लस्टर

शंकू धुम्रमय नक्षत्रसमुह आणि ख्रिसमस ट्री क्लस्टर एक खगोलशास्त्रीय ऑब्जेक्ट म्हणून पाहिले जाते. हे अतिशय गडद आणि उत्सर्जन धम्रमय नक्षत्रसमुहांचे मिश्रण पासून तयार झालेला आहे. हे नक्षत्र एका शंकू आकारासारखे असते.

हे दृष्य ३.३० ते ५.३० या दरम्यान बघावे.

7/11

रिंग नक्षत्र

आकाशगंगेतील एक प्रभावशाली असे नक्षत्र म्हणून ओळखले जाते. सर्व ग्रहांमध्ये अतिशय सुंदर असे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा आकार मोठा आहे आणि चमकदार असे हे नक्षत्र आहे. याचा आकार हा अंगठीसारखा असतो.

या ग्रहाला पाहण्याची वेळ ही ८ ते ३.३० ही आहे.

8/11

ट्रिफ़िड नक्षत्र

हे नक्षत्र एक असे तारा समूह आहे की जे असामान्य संयोजकच्या रूपात आहेत. हे नक्षत्र लाल रंगाचे असून त्याचा निळा प्रकाश असतो आणि ते गडद रंगाचे दिसते. हे नक्षत्रसमुह धनको एक उत्सर्जन धुम्रमय नक्षत्रसमुह आहे.

या नक्षत्रसमूहाला एका विशिष्ट वेळेत पाहावे लागते. ८ ते २.३० च्या दरम्यान हे नक्षत्र पाहणे योग्य राहिल.

9/11

घोड्याच्या डोक्यासारखे दिसणारे नक्षत्र

घोड्याच्या आकारासारखे दिसणाऱ्या या नक्षत्राला याच नावाने ओळखले जाते. हे नक्षत्र मागून येणाऱ्या प्रकाशाला आडवत असतो तर हे एक गडद रंगाचे नक्षत्र आहे. या नक्षत्राच्या मागे एक सुंदर प्रकाशमय वातावरण आहे जे पाहण्यास एक वेगळीच मजा आहे.

या नक्षत्राचे दृष्य सकाळी ३ ते ५.३० च्या सुमारास पाहिले तर अधिकच सुंदर दिसतात.

10/11

धुम्रमय नक्षत्रसमूह

या आकाशगंगेत प्रकाशमय दिसणारे ढग असतात. त्यांमध्ये काही डाग असल्याचे दिसते पण ते डाग हे वायू आणि धुळीपासून बनलेले ढग असतात. यामध्ये मुख्य प्रकार म्हणजे  सुर्यमाला धम्रमय नक्षत्रसमुह, उत्सर्जन धम्रमय नक्षत्रसमुह, गडद धम्रमय नक्षत्रसमुह हे आहेत. ज्याने हे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत त्याचे फोटो तर नाही पण त्याने आपल्या कलेने नक्षत्राचे दिसणारे विविध रंग आणि त्याचा तपशील अतिशय संदरपणे आपल्या कॅमेरात घेतले आहे.

मानव जेव्हा अंतरीक्षमध्ये एका दुर्बिनाच्या साह्याने आकाशगंगेत पाहतो तेव्हा आकाशगंगेतील काहीच रंग तो बघू शकतो. ते दृष्य काही वेळा अस्पष्ट दिसते पण आता असा कॅमेरा आहे की त्यातून आकाशगंगेतील वेगवेगळे रंग आपण बघू शकतो आणि त्या आकर्षित रंगासोबत त्याची सुंदरता देखील कॅमेऱ्यात टिपून घेता येते.

काही वेळा ही दृष्य डोळ्यांना स्पष्टपणे दिसत नाहीत. मग अशा वेळी  दुर्बिनीला जोडलेले DSRL कॅमेऱ्याचा वापर करावा. त्या कॅमेऱ्याचा वापर केल्याने आकाशगंगा आतिशय रंगमय आणि सुंदर दिसते.

11/11