अॅपलचा मिनी आयपॅड

Oct 24, 2012, 04:16 PM IST

फेसटाईम आणि आयसाईट कॅमेरा

समोरच्याआ बाजूस फेसटाईम ७२० पीएचडी कॅमेरामुळे व्हिडिओ कॉलिंगदरम्यान उत्कृचष्टअ दर्जाचे चित्रिकरण. त्याच्या ० मदतीने रेकॉर्डिंग आणि स्टिल फोटो चांगल्या पद्धतीने काढता येऊ शकतो. मागच्यार बाजूस १०८० पिक्सअल एचडी आयसाईट कॅमेरा आहे. ऑटोमॅटिक व्हिडिओ स्टेब्लायजेशनमुळे आयपॅड हलल्या्नंतरही व्हिडिओमध्ये शेक होणार नाही. ५ मेगापिक्सयलचा स्टिल कॅमेराचीही सुविधा आहे.

1/5

काय आहेत सुविधा

स्क्रीन/डिस्ल्पे - काळ्या आणि पांढ-या रंगाचे मॉडेल (ब्लॅक अँड व्हा्ईट), ७.९ इंचाची स्क्रीन, १०२४x७६८ पिक्सेल डिस्प्ले , ४ जी कन्वेर्टिबल.

आकार- ७.२ मिमी जाडी, आयपॅडपेक्षा २३ टक्के कमी जाडीचा, ३०८ ग्रॅम वजन, आयपॅडपेक्षा ५३ टक्के हलका.

अॅकप्स - २.७५ लाख अॅवप्लिकेशन, फोटोंना एडिटिंग आणि शेअरिंग करणे सोपे, १०८० पिक्सेल एचडी रेकॉर्डिंग करण्याची क्षमता.

डुएल कोअर ए५ चिपमुळे एकाचवेळी अनेक कामे करण्यापची सुविधा, १० तासांचा बॅटरी बॅकअप.

2/5

स्पीड इंटरनेट

आयपॅड मिनीमध्ये वायफायचा वेग जुन्या मॉडेलपेक्षा दुप्पट आहे. १५० एमबीपीएसच्या‍ गतीने डाऊनलोडिंग करता येईल. हे आयपॅड मिनीमध्ये  सुरूवातीपासून इन्सटॉल करण्याबत आलेले आहे. तुमच्याकडे वायफाय नसेल तरीसुद्धा मोबाईल नेटवर्कशी कनेक्टव करता येऊ शकते. यासाठी फक्तस वायफाय/सेल्यूालर मॉडेल असण्यालची गरज आहे. मोबाईल नेटवर्कनेही चांगल्या स्पीडचे इंटरनेट चालू शकेल.

3/5

मॉडेलच्या किंमती

स्टोरेज क्षमतेनुसार इतर मॉडेलच्या किंमती

१६ जीबी (वायफाय)- ३२९डॉलर (सुमारे १७४३७ रूपये)

१६ जीबी (वायफाय/सेल्यू9लर)- ४२९ डॉलर (सुमारे २४३२७रूपये)

६४ जीबी (वायफाय)- ५२९ डॉलर (सुमारे २८०३७ रूपये)

६४ जीबी (वायफाय/सेल्यूअलर)- ६५९ डॉलर (सुमारे ३४९२७ रूपये)

4/5

अॅडव्हान्स वायफाय टेक्नॉलॉजी

अॅकपलने सॅन जोन्स येथे बहुप्रतिक्षित आयपॅड मिनी लाँच केले. यावेळी अॅ्पलचे वरिष्ठ उपाध्यक्ष फिलिप शिलर यांनी नव्या आयपॅड मिनीच्या खास फिचर्सची माहिती दिली. येत्या २ नोव्हेंबरपासून आयपॅड मिनी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या आयपॅडमध्ये अॅडव्हान्स वायफाय टेक्नॉलॉजी आहे. तर व्हिडिओ कॉलिंगदरम्यारन उत्कृाष्ट  दर्जाचे चित्रिकरण. त्यायच्याए मदतीने रेकॉर्डिंग आणि स्टिल फोटो चांगल्या पद्धतीने काढता येऊ शकतात, असे याचे खास वैशिष्ट आहे.
5/5