आराध्या बच्चनचं शॉपिंग...

Apr 25, 2013, 05:27 PM IST

अभिषेक-ऐश्वर्या-आराध्या फॅमिली ट्रीप

अभिषेक-ऐश्वर्या यांचा सहावा लग्नाचा वाढदिवस त्यांनी आपली मुलगी आराध्यासह यूएसएमध्ये साजरा केला. त्याचं ट्रीपहून भारतात परताना विमानतळावर चाहत्यांनी त्यांना पाहाण्यासाठी घेराव घातला.
1/14

मनमोहक क्षण...

आराध्या तिच्या आई-बाबांच्या चाहत्यांची गर्दी पाहून थोडी कावरी-बावरी झाली. यावेळी तिची आई ऐश्वर्या लेकीला हसविण्याचा प्रयत्न केला.
2/14

सासरा- जावई यांची गळाभेट

आराध्या अभिषेक बच्चन. आराध्याने पहिलांदा परदेशवारी. आई ऐश्वर्या आणि बाब अभिषेक यांच्याबरोबर ती मुंबईत परतली. यावेळी आपल्या नातीला पाहण्यासाठी आजी ब्रिंदा राय आणि कृष्णराज राय हे मुंबईतील विमानतळावर पोहचले.
3/14

आराध्या घाबरली...

आराध्या अभिषेक बच्चन. आराध्याची ही पहिली परदेशवारी. आई ऐश्वर्या आणि बाब अभिषेक यांच्याबरोबर तिने केली परदेशवारी. यावेळी काही गोष्टींना पाहून आराध्य थोडी घाबरली. त्यावेळी तिने आईला घट्ट मिठीच मारली.
4/14

आराध्याच्या आईचा गौरव

आराध्या अभिषेक बच्चन. आराध्याची ही पहिली परदेशवारी. आई ऐश्वर्या आणि बाब अभिषेक यांच्याबरोबर तिने केली परदेशवारी. यावेळी तिच्या आजी-आजोबांना पाहून आराध्यालाही आनंद झाला. गोड स्माईल देताना आराध्या पाहायला मिळाली. तसेच एका अॅवार्ड शोमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याने दिलखेचक परफॉर्मन्स सादर केला. तसेच अभिषेकला सर्वोकृष्ट अभिनेत्याचं पुरस्कार देण्यात आला. परंतु अभिषेकने तो गौरव आपल्या पत्नीला अर्पण केला.
5/14

आराध्याची परदेशवारी

आराध्या अभिषेक बच्चन. आराध्याची ही पहिली परदेशवारी. आई ऐश्वर्या आणि बाब अभिषेक यांच्याबरोबर तिने केली परदेशवारी. परदेशवारीत ती तशी गोंधळूनची गेली.
6/14

आजी-आजोबा आणि आराध्या

आराध्या अभिषेक बच्चन. आराध्याची ही पहिली परदेशवारी. आई ऐश्वर्या आणि बाब अभिषेक यांच्याबरोबर तिने केली परदेशवारी. यावेळी तिच्या आजी-आजोबांना पाहून आराध्यालाही आनंद झाला. गोड स्माईल देताना आराध्या पाहायला मिळाली.
7/14

अन् आराध्या आईला बिलगली

आराध्याची ही पहिलीचं परदेशवारी होती. तिने ही आपल्या ट्रीपमध्ये आपल्या आई-बाबांसोबत मज्जा केली.  यावेळी तिच्यासोबत आजी-आजोबाही होते.
8/14

आजोबांचं नात प्रेम

आराध्या अभिषेक बच्चन. आराध्याची ही पहिली परदेशवारी. आई ऐश्वर्या आणि बाब अभिषेक यांच्याबरोबर तिने केली परदेशवारी. यावेळी तिच्या आजी-आजोबांना पाहून आराध्यालाही आनंद झाला. गोड स्माईल देताना आराध्या पाहायला मिळाली. आपल्या लाडल्या नातीलाही खूप दिवसानंतर पाहून आजी-आजोबांचे डोळे तृप्त झाले.
9/14

ती आणि ती दोघं

आराध्या अभिषेक बच्चन. आराध्याची ही पहिली परदेशवारी. आई ऐश्वर्या आणि बाब अभिषेक यांच्याबरोबर तिने केली परदेशवारी. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यापेक्षा त्यांच्या चाहत्यांना आराध्याला पाहण्यामध्ये इंटरेस्ट असल्याचे दिसून आले. त्यांना चाहत्यांचा गराडा पडल्याचे दिसत होते.
10/14

आई-बाबांसोबतचे परदेशगमन

आराध्या अभिषेक बच्चन. आराध्याची ही पहिली परदेशवारी. आई ऐश्वर्या आणि बाब अभिषेक यांच्याबरोबर तिने केली परदेशवारी. यावेळी तिच्या आजी-आजोबांना पाहून आराध्यालाही आनंद झाला. मात्र, ऐश्वर्या आणि अभिषेक मुलीसोबत मुंबईत विमानतळावर अवतरताचं त्यांच्या चाहत्यांनी आराध्याला पाहण्यासाठी गोंधळ केला.
11/14

आराध्याचं आई प्रेम

आराध्या अभिषेक बच्चन. आराध्याची ही पहिली परदेशवारी. आई ऐश्वर्या आणि बाब अभिषेक यांच्याबरोबर तिने केली परदेशवारी. आईच्या कडेवर असल्याचे कळताचं आराध्या त्या गर्दीचा विसर पडला.
12/14

सर्व काही नातीसाठी...

आराध्या अभिषेक बच्चन. आराध्याची ही पहिली परदेशवारी. आई ऐश्वर्या आणि बाब अभिषेक यांच्याबरोबर तिने केली परदेशवारी. यावेळी तिच्या आजी-आजोबांना पाहून आराध्यालाही आनंद झाला. गोड स्माईल देताना आराध्या पाहायला मिळाली. ऐश्वर्या-अभिषेक- आराध्या यांना विमावतळावर घ्यायला ऐश्वर्याचे आई-बाबा उपस्थित होते.
13/14

लेकं आराध्यासोबत ऐश्वर्या....

आराध्या अभिषेक बच्चन. आराध्याची ही पहिली परदेशवारी. आई ऐश्वर्या आणि बाब अभिषेक यांच्याबरोबर तिने केली परदेशवारी. अॅवार्ड शो करून त्यांनी थेट आपल्या शॉपिंग ट्रीपला प्रारंभ केला.  अॅवार्ड शोमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याने दिलखेचक परफॉर्मन्स सादर केला. तसेच अभिषेकला सर्वोकृष्ट अभिनेत्याचं पुरस्कार देण्यात आला. परंतु अभिषेकने तो गौरव आपल्या पत्नीला अर्पण केला.
14/14

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close