एटीएम वापरण्याबाबत ५ टीप्स

May 15, 2013, 02:08 PM IST

पैस काढताना...

तुम्ही एटीएमचा अधिक वापर पैसे काढण्यासाठी करत असाल तर तितकाच धोकाही आहे. त्यामुळे एटीएमचा कसा वापर करायचा, काय सुरक्षितेची काळजी घ्यायची, पैसे काढताना कसे दक्ष राहायचे याबाबत काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतील.

बॅंकिंग व्यवहारात सुटसुटीतपणा आलाय. मात्र, काहीवेळी बॅंकिंग व्यवहाराचा सुटसुटीतपणा आपल्याच अंगाशी येतो. अनेकवेळा नेटबॅंकिंग धोकादायक झाली आहे. खाते हॅक करून आपल्या बॅंक खात्यातून पैसे काढण्याच्या काही घटना घडल्यात आहेत. तर काहीवेळी आपल्या एटीएमचा पीन नंबर मिळवून चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. तर काहीवेळा एटीएमचा पासवर्ड कॉपी करून त्याद्वारे चोरी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे एटीएमबाबत, कशी घ्याल काळजी. याच्या काही टिप्स्.

1/7

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-fb"> इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." title="

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-tw"> इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-in">

छताच्या कॅमेऱ्यापासून सावधान!

एटीएममध्ये गेल्यावर आपण प्रथम छताकडे बारकाईने पाहिले पाहिजे. काहीवेळा चोरीच्या उद्देशाने छताला कॅमेरा लावलेला असतो. हा कॅमेरा एकदम छोटा असतो. त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. मात्र, कॅमेरा आपले काम चोख बजावतो. एटीएमच्या मशीनवरील किबोर्ड वरील आपण टाईप केलेला पासवर्ड हा कॅमेरा रेकॉर्ड करू शकतो. त्यामुळे चोराला चोरी करणे सहज शक्य होते. कारण तुमचा पासवर्ड कॅमेऱ्याच्यामाध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचतो. हा धोका टाळण्यासाठी तुम्ही एटीएम मशीनच्या एकदम जवळ असणे गरजेचे असते. तसेच काहीवेळा पासवर्ड टाईप करताना दुसरा हात एटीएम के किबोर्डवरती धरावा. जेणेकरून पासवर्डची चोरी होणार नाही.

2/7

छताच्या कॅमेऱ्यापासून सावधान!एटीएममध्ये गेल्यावर आपण प्रथम छताकडे बारकाईने पाहिले पाहिजे. काहीवेळा चोरीच्या उद्देशाने छताला कॅमेरा लावलेला असतो. हा कॅमेरा एकदम छोटा असतो. त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. मात्र, कॅमेरा आपले काम चोख बजावतो. एटीएमच्या मशीनवरील किबोर्ड वरील आपण टाईप केलेला पासवर्ड हा कॅमेरा रेकॉर्ड करू शकतो. त्यामुळे चोराला चोरी करणे सहज शक्य होते. कारण तुमचा पासवर्ड कॅमेऱ्याच्यामाध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचतो. हा धोका टाळण्यासाठी तुम्ही एटीएम मशीनच्या एकदम जवळ असणे गरजेचे असते. तसेच काहीवेळा पासवर्ड टाईप करताना दुसरा हात एटीएम के किबोर्डवरती धरावा. जेणेकरून पासवर्डची चोरी होणार नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-tw"> इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-in">

बॅंक शाखेतील एटीएमचा वापर करा

आपण खरेदी करताना आज प्लास्टिक मनीचाच वापर करीत असतो. डेबिट, क्रेडीट कार्ड याच्यामाध्यमातून ट्रांजेक्सन करीत असतो. त्यासाठी एटीएम मशीनचा आपण वापर करीत असतो. मात्र, हे करताना बॅंक शाखेतील एटीएमचा वापर केला पाहिजे. ते तुमच्यासाठी अधिक सुरक्षित असेल. अनेकवेळा मॉल्स, लोकल मार्केट किंवा अन्य ठिकाणी जाण्याचे टाळले पाहिजे. कारण अशी ठिकाणच्या एटीएम मशीनमध्ये चोरीच्या उद्देशाने प्रयत्न केलेले असू शकतात. त्यामुळे एटीएममधून पैसे काढणे शक्य होते. मात्र, ही बाबत बॅंकेजवळील किंवा शाखेच्या जवळी एटीएममध्ये हा धोका अधिक कमी असतो.

3/7

बॅंक शाखेतील एटीएमचा वापर करा

आपण खरेदी करताना आज प्लास्टिक मनीचाच वापर करीत असतो. डेबिट, क्रेडीट कार्ड याच्यामाध्यमातून ट्रांजेक्सन करीत असतो. त्यासाठी एटीएम मशीनचा आपण वापर करीत असतो. मात्र, हे करताना बॅंक शाखेतील एटीएमचा वापर केला पाहिजे. ते तुमच्यासाठी अधिक सुरक्षित असेल. अनेकवेळा मॉल्स, लोकल मार्केट किंवा अन्य ठिकाणी जाण्याचे टाळले पाहिजे. कारण अशी ठिकाणच्या एटीएम मशीनमध्ये चोरीच्या उद्देशाने प्रयत्न केलेले असू शकतात. त्यामुळे एटीएममधून पैसे काढणे शक्य होते. मात्र, ही बाबत बॅंकेजवळील किंवा शाखेच्या जवळी एटीएममध्ये हा धोका अधिक कमी असतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-fb"> इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." title="

बॅंक शाखेतील एटीएमचा वापर कराआपण खरेदी करताना आज प्लास्टिक मनीचाच वापर करीत असतो. डेबिट, क्रेडीट कार्ड याच्यामाध्यमातून ट्रांजेक्सन करीत असतो. त्यासाठी एटीएम मशीनचा आपण वापर करीत असतो. मात्र, हे करताना बॅंक शाखेतील एटीएमचा वापर केला पाहिजे. ते तुमच्यासाठी अधिक सुरक्षित असेल. अनेकवेळा मॉल्स, लोकल मार्केट किंवा अन्य ठिकाणी जाण्याचे टाळले पाहिजे. कारण अशी ठिकाणच्या एटीएम मशीनमध्ये चोरीच्या उद्देशाने प्रयत्न केलेले असू शकतात. त्यामुळे एटीएममधून पैसे काढणे शक्य होते. मात्र, ही बाबत बॅंकेजवळील किंवा शाखेच्या जवळी एटीएममध्ये हा धोका अधिक कमी असतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-tw"> इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-in">

झाडाजवळील किंवा सावलीतील एटीएमला रामराम करा

पैसे काढण्यासाठी जात असाल त्यावेळी एटीएम मशीन बुधमध्ये चांगला प्रकाश आहे का त्याची पाहाणी करा.  ज्या एटीएम मशीनजवळ झाडाची सावली असेल तेथे जाणे शक्यतो टाळाच. या ठिकाणी धोका अधिक असू शकतो. छुपा कॅमेरा लावलेला असू शकतो. तो तुम्हाला दिसू शकणार नाही. तसेच ज्या एटीएम बुधवर गर्दी नसेल त्या ठिकाणी जाण्याचे टाळा. कारण एटीएम बुधवर चोर काहीतरी गडबड करून ठेवण्याची जास्त शक्यता असते.

4/7

झाडाजवळील किंवा सावलीतील एटीएमला रामराम करा

पैसे काढण्यासाठी जात असाल त्यावेळी एटीएम मशीन बुधमध्ये चांगला प्रकाश आहे का त्याची पाहाणी करा. ज्या एटीएम मशीनजवळ झाडाची सावली असेल तेथे जाणे शक्यतो टाळाच. या ठिकाणी धोका अधिक असू शकतो. छुपा कॅमेरा लावलेला असू शकतो. तो तुम्हाला दिसू शकणार नाही. तसेच ज्या एटीएम बुधवर गर्दी नसेल त्या ठिकाणी जाण्याचे टाळा. कारण एटीएम बुधवर चोर काहीतरी गडबड करून ठेवण्याची जास्त शक्यता असते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-fb"> इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." title="

झाडाजवळील किंवा सावलीतील एटीएमला रामराम करापैसे काढण्यासाठी जात असाल त्यावेळी एटीएम मशीन बुधमध्ये चांगला प्रकाश आहे का त्याची पाहाणी करा. ज्या एटीएम मशीनजवळ झाडाची सावली असेल तेथे जाणे शक्यतो टाळाच. या ठिकाणी धोका अधिक असू शकतो. छुपा कॅमेरा लावलेला असू शकतो. तो तुम्हाला दिसू शकणार नाही. तसेच ज्या एटीएम बुधवर गर्दी नसेल त्या ठिकाणी जाण्याचे टाळा. कारण एटीएम बुधवर चोर काहीतरी गडबड करून ठेवण्याची जास्त शक्यता असते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-tw"> इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-in">

एटीएम बुथवर कमी वेळ थांबा

तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम बुधवर जात असाल तर कमी वेळेत तेथून बाहेर पडणे आवश्यक आहे. जाते वेळी एटीएम कार्ड हातात काढून ठेवले पाहिजे. नाहीतर पर्समधून कार्ड काढण्यास उशीर होतो. त्यादरम्यान तुमच्यावर कोणीतरी पाळत ठेवू शकतो. एटीएममधून पैसे काढले की तेथे मोजत बसू नका. तुमच्या जवळ एक लखोटा असावा. त्यामध्ये पैसे लगेच जमा करा.

5/7

एटीएम बुथवर कमी वेळ थांबा

तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम बुधवर जात असाल तर कमी वेळेत तेथून बाहेर पडणे आवश्यक आहे. जाते वेळी एटीएम कार्ड हातात काढून ठेवले पाहिजे. नाहीतर पर्समधून कार्ड काढण्यास उशीर होतो. त्यादरम्यान तुमच्यावर कोणीतरी पाळत ठेवू शकतो. एटीएममधून पैसे काढले की तेथे मोजत बसू नका. तुमच्या जवळ एक लखोटा असावा. त्यामध्ये पैसे लगेच जमा करा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-fb"> इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." title="

एटीएम बुथवर कमी वेळ थांबातुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम बुधवर जात असाल तर कमी वेळेत तेथून बाहेर पडणे आवश्यक आहे. जाते वेळी एटीएम कार्ड हातात काढून ठेवले पाहिजे. नाहीतर पर्समधून कार्ड काढण्यास उशीर होतो. त्यादरम्यान तुमच्यावर कोणीतरी पाळत ठेवू शकतो. एटीएममधून पैसे काढले की तेथे मोजत बसू नका. तुमच्या जवळ एक लखोटा असावा. त्यामध्ये पैसे लगेच जमा करा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-tw"> इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-in">

एटीएम मशीनच्या वॉलवर डिवाइस असू शकतो?

एटीएममधून पैसे चोरण्यासाठी हॅकर लोक एटीएम मशीनच्या वरती आजुबाजुला डिवाईस लावतात. या डिवाईसमुळे एटीएमबाबत असलेली माहिती त्यांना मिळू शकते. किंवा माहितीची कॉपी करणे चोरांना सहज शक्य होते. कार्ड स्लॉट ( कार्ड मशीनमध्ये टाकण्याची जागा)च्या ठिकाणी चिकट पदार्थ लावलेला असतो. त्यामुळे तुमच्या कार्डची माहिती मिळू शकते. किंवा तुमचे एटीएम कार्ड अडकू शकते. ते मिळविण्यासाठी तुम्ही बॅंकेला माहिती देईपर्यंत तुमच्या खात्यातून पैसे गायब होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. अशा एटीएम बुथचा वापर टाळणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षा म्हणून बॅंकेच्या अधिकाऱ्यांना कळविले पाहिजे

6/7

एटीएम मशीनच्या वॉलवर डिवाइस असू शकतो?

एटीएममधून पैसे चोरण्यासाठी हॅकर लोक एटीएम मशीनच्या वरती आजुबाजुला डिवाईस लावतात. या डिवाईसमुळे एटीएमबाबत असलेली माहिती त्यांना मिळू शकते. किंवा माहितीची कॉपी करणे चोरांना सहज शक्य होते. कार्ड स्लॉट ( कार्ड मशीनमध्ये टाकण्याची जागा)च्या ठिकाणी चिकट पदार्थ लावलेला असतो. त्यामुळे तुमच्या कार्डची माहिती मिळू शकते. किंवा तुमचे एटीएम कार्ड अडकू शकते. ते मिळविण्यासाठी तुम्ही बॅंकेला माहिती देईपर्यंत तुमच्या खात्यातून पैसे गायब होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. अशा एटीएम बुथचा वापर टाळणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षा म्हणून बॅंकेच्या अधिकाऱ्यांना कळविले पाहिजे

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-fb"> इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." title="

एटीएम मशीनच्या वॉलवर डिवाइस असू शकतो?एटीएममधून पैसे चोरण्यासाठी हॅकर लोक एटीएम मशीनच्या वरती आजुबाजुला डिवाईस लावतात. या डिवाईसमुळे एटीएमबाबत असलेली माहिती त्यांना मिळू शकते. किंवा माहितीची कॉपी करणे चोरांना सहज शक्य होते. कार्ड स्लॉट ( कार्ड मशीनमध्ये टाकण्याची जागा)च्या ठिकाणी चिकट पदार्थ लावलेला असतो. त्यामुळे तुमच्या कार्डची माहिती मिळू शकते. किंवा तुमचे एटीएम कार्ड अडकू शकते. ते मिळविण्यासाठी तुम्ही बॅंकेला माहिती देईपर्यंत तुमच्या खात्यातून पैसे गायब होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. अशा एटीएम बुथचा वापर टाळणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षा म्हणून बॅंकेच्या अधिकाऱ्यांना कळविले पाहिजे

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-tw"> इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-in">

एटीएम चोराला कसे पकडते?

तुम्हांला माहीत आहे का? जर का तुम्हांला तुमच्या एटीएम (ATM) कार्डासमवेत तुमचं अपहरण केलं तर काही काळजी करू नका, तुम्ही त्यास अजिबात विरोध करू नका, अपहरणकर्त्याच्या सांगण्यानुसार ATM मशीनमध्ये तुमचं ATM कार्ड टाका. तुम्ही काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये. त्यामुळे फक्त तुम्ही अपहरणकर्ते सांगतात त्याप्रमाणे त्यांना पैसे काढून द्या.

पण आपल्या ATMचा कोडवर्ड हा उलटा टाईप करा. समजा जर का आपला कोडवर्ड १२३४ असेल तर त्या जागी ४३२१ असा टाईप करा. आणि मग त्यानंतर पाहा काय होतं ते. तुम्ही नंबर उलटा टाईप केल्याने ATM मशीनला कळेल की, तुम्ही काही तरी अडचणीत आहात. त्यामुळे ATM मशीनमधून पैसे बाहेर तर येतील मात्र तेही अर्धे आणि अर्धे पैसे अडकतील मशीनमध्येच. ATM  मशीन ही तुमच्या बॅंकेला आणि जवळील पोलीस स्टेशनला ही सूचना देईल, आणि त्याचबरोबर ATM चा बँकेचा दरवाजा देखील लगेचच बंद होईल. आणि अपहरणकर्त्याला काहीही न कळता तुम्ही सुरक्षितरित्या वाचू शकता.

7/7

एटीएम चोराला कसे पकडते?

तुम्हांला माहीत आहे का? जर का तुम्हांला तुमच्या एटीएम (ATM) कार्डासमवेत तुमचं अपहरण केलं तर काही काळजी करू नका, तुम्ही त्यास अजिबात विरोध करू नका, अपहरणकर्त्याच्या सांगण्यानुसार ATM मशीनमध्ये तुमचं ATM कार्ड टाका. तुम्ही काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये. त्यामुळे फक्त तुम्ही अपहरणकर्ते सांगतात त्याप्रमाणे त्यांना पैसे काढून द्या.

पण आपल्या ATMचा कोडवर्ड हा उलटा टाईप करा. समजा जर का आपला कोडवर्ड १२३४ असेल तर त्या जागी ४३२१ असा टाईप करा. आणि मग त्यानंतर पाहा काय होतं ते. तुम्ही नंबर उलटा टाईप केल्याने ATM मशीनला कळेल की, तुम्ही काही तरी अडचणीत आहात. त्यामुळे ATM मशीनमधून पैसे बाहेर तर येतील मात्र तेही अर्धे आणि अर्धे पैसे अडकतील मशीनमध्येच. ATM मशीन ही तुमच्या बॅंकेला आणि जवळील पोलीस स्टेशनला ही सूचना देईल, आणि त्याचबरोबर ATM चा बँकेचा दरवाजा देखील लगेचच बंद होईल. आणि अपहरणकर्त्याला काहीही न कळता तुम्ही सुरक्षितरित्या वाचू शकता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." class="article-fb"> इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा." title="

एटीएम चोराला कसे पकडते?तुम्हांला माहीत आहे का? जर का तुम्हांला तुमच्या एटीएम (ATM) कार्डासमवेत तुमचं अपहरण केलं तर काही काळजी करू नका, तुम्ही त्यास अजिबात विरोध करू नका, अपहरणकर्त्याच्या सांगण्यानुसार ATM मशीनमध्ये तुमचं ATM कार्ड टाका. तुम्ही काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये. त्यामुळे फक्त तुम्ही अपहरणकर्ते सांगतात त्याप्रमाणे त्यांना पैसे काढून द्या.