ऐश्वर्याने अनेक सामाजिक कार्यही केलेले आहेत. २००४ मध्ये भारतात आलेल्या त्सुनामी आणि भूकंपात सापडलेल्यांसाठी ऐश्वर्याने आर्थिक मदत केली होती. बच्चन फॅमिलीत एन्ट्री केल्यानंतर तिनं २००८ मध्ये बच्चन परिवारासोबत उत्तर प्रदेशातील दौलतापूर गावात मागासलेल्या मुलींसाठी शाळा स्थापन केली होती. |