क्रिश ३

Aug 8, 2013, 04:18 PM IST

क्रिश ३

अग्नीपथनंतर पुन्हा हृति आणि प्रियंका या सिनेमात एकत्र दिसतील
1/18

या सिनेमातील विवेक ऑबेरॉयची नकारात्मक भूमिका हृतिक रोशनची आवडती भूमिका आहे. हृतिकला ही भूमिका करायची इच्छा होती. मात्र तो क्रिश असल्यामुळे त्याला ही भूमिका करणं शक्य नव्हतं.
2/18

क्रिश ३ रिलीज होण्य़ापूर्वीच १०० कोटी क्लबमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
3/18

३ नोव्हेंबरला दिवाळी आहे. ४ नोव्हेंबर क्रिश ३ रिलीज होत आहे.
4/18

या सिनेमात हृति रोशनचे डबल रोल पाहायला मिळतील.
5/18

या सिनेमात वापरपलेलं तंत्रज्ञान भारतात अद्याप कधीही वापरलं गेलं नव्हतं. या तंत्रज्ञानासाठी शाहरुख खानच्या रेड चिलीज संस्थेची मदत घेण्यात आली आहे.
6/18

प्रियंका चोप्रा वगळता सर्व स्टारकास्ट या वेळी उपस्थित होती.
7/18

क्रिश ३ च्या ट्रेलर रिलीजला हृतिकची बहीण सुनैनाही उपस्थित होती.
8/18

क्रिश ३ हा सिनेमा शुक्रवारी रिलीज न होता रविवारी रिलीज होणार आहे. दिवाळीमध्ये हा सिनेमा रिलीज होत आहे.
9/18

क्रिश ३ मध्ये कोई मिल गया या पहिल्या सिनेमाचा तसंच क्रिश या दुसऱ्या फिल्मचाही संदर्भ आहे.
10/18

क्रिश ३ चं ट्रेलर लाँच होण्यापूर्वी काही दिवस आधी हृतिकची ब्रेन सर्जरी झाली होती.
11/18

क्रिश ३ मध्ये एक्स-मॅन, सुपरमॅन यांसारख्या सुपरहिरोंचा छाप दिसतो.
12/18

क्रिश ३ ला ही राजेश रोशन यांचं संगीत आहे.
13/18

विवेक ऑबेरॉय आणि कंगना राणावत यांची क्रिश ३ मध्ये नकारात्मक भूमिका केल्या आहेत.
14/18

क्रिश३ हा क्रिश सिनेमाचा सिक्वल तब्बल ७ वर्षांनी येत आहे. क्रिश ३ मध्ये सुपरहिरोचं वैवाहिक आयुष्य दाखवण्यात येत आहे.
15/18

क्रिश ३ मध्ये हृतिक रोशन, विवेक ओबेरॉय, प्रियंका चोप्रा आणि कंगना राणावत मुख्य भूमिकांमध्ये आहेत.
16/18

क्रिश ३ मध्ये हृतिक रोशन पुवन्हा सुपरहिरोच्या रूपात लोकांसमोर येणार आहे. या सिनेमात कंगना राणावत नकारात्मक भूमिकेत दिसेल. तिने काया नामक म्युटन्डची भूमिका केली आहे.
17/18

हृतिक रोशनच्या क्रिश ३ सिनेमाचं पहिलं ट्रेलर लाँच करण्यात आलं आहे. पहिल्याच दिवशी सुमारे १६ लाक लोकांनी हे ट्रेलर युट्यूबवर पाहिलं आहे.
18/18