गुगलचे काम कसे चालते?

Feb 21, 2013, 16:24 PM IST
1/16

रोबोटचे कामटेप लायब्ररीचे काम हे रोबोट करतो. टेप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी रोबोटचा वापर केला जातो.

रोबोटचे काम

टेप लायब्ररीचे काम हे रोबोट करतो. टेप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी रोबोटचा वापर केला जातो.

2/16

टेप लायब्ररीदोन वेगळ्या सव्हरच्या माध्यमातून डेटा ठेवला असला तरी अधिक सुरक्षिता म्हणून गुगलने आणखी एक खास व्यवस्था  केली आहे, ती म्हणजे टेप लायब्ररी.

टेप लायब्ररी

दोन वेगळ्या सव्हरच्या माध्यमातून डेटा ठेवला असला तरी अधिक सुरक्षिता म्हणून गुगलने आणखी एक खास व्यवस्था केली आहे, ती म्हणजे टेप लायब्ररी.

3/16

दोन वेगळे सव्हरगुगलच्या माध्यमातून जो आपला डेटा किंवा माहिती जी साठवली जाते. ती माहिती किंवा डेटा दोन वेगवेगळ्या माध्यमातून साठवला जातो. त्याच्या दोन कॉपी असतात. ही सर्व माहिती दोन वेगवेगळ्या सव्हरच्या माध्यमातून साठविली जाते. त्यासाठी दोन वेगळे सव्हर आहेत.

दोन वेगळे सव्हर

गुगलच्या माध्यमातून जो आपला डेटा किंवा माहिती जी साठवली जाते. ती माहिती किंवा डेटा दोन वेगवेगळ्या माध्यमातून साठवला जातो. त्याच्या दोन कॉपी असतात. ही सर्व माहिती दोन वेगवेगळ्या सव्हरच्या माध्यमातून साठविली जाते. त्यासाठी दोन वेगळे सव्हर आहेत.

4/16

सुपरफास्टगुगलचे यश हे या संगणकामुळे शक्य होते. हा संगणक आलेल्या सर्चच्या मागणीतून बदल करून तो आपल्या परीभाषेत त्यात गतिशिलता आणतो. त्यामुळे सुपरफास्ट माहीती मिळते.

सुपरफास्ट

गुगलचे यश हे या संगणकामुळे शक्य होते. हा संगणक आलेल्या सर्चच्या मागणीतून बदल करून तो आपल्या परीभाषेत त्यात गतिशिलता आणतो. त्यामुळे सुपरफास्ट माहीती मिळते.

5/16

रिक्वेस्ट सेंटयाठिकाणी आलेला संदेश किंवा रिक्वेस्ट ही या सव्हरला पाठिविली जाते.

रिक्वेस्ट सेंट

याठिकाणी आलेला संदेश किंवा रिक्वेस्ट ही या सव्हरला पाठिविली जाते.

6/16

वातानुकुलित यंत्रणागुगलचा पसारा लक्षात घेता ठेवण्यात आलेल्या मशिन थंड करण्यासाठी खास वातानुकुलित यंत्रणा उभारली आहे. यामध्ये मोठ मोठी यंत्रे ठेवली गेली आहेत. त्यामुळे यंत्र गरम झाली तरी त्यांना शांत (थंड) करण्याचे काम वातानुकुलित कक्ष करतो.

वातानुकुलित यंत्रणा

गुगलचा पसारा लक्षात घेता ठेवण्यात आलेल्या मशिन थंड करण्यासाठी खास वातानुकुलित यंत्रणा उभारली आहे. यामध्ये मोठ मोठी यंत्रे ठेवली गेली आहेत. त्यामुळे यंत्र गरम झाली तरी त्यांना शांत (थंड) करण्याचे काम वातानुकुलित कक्ष करतो.

7/16

खबरदारीतुटलेली डिस्कवरील डेटा डिलीट केला तरी ही डिस्क गुगल आपल्या यंत्रामध्ये टाकून त्या डिस्कचा चुरा करून टाकते.

खबरदारी

तुटलेली डिस्कवरील डेटा डिलीट केला तरी ही डिस्क गुगल आपल्या यंत्रामध्ये टाकून त्या डिस्कचा चुरा करून टाकते.

8/16

डिस्कवरील डेटा डिलीटगुगलवरील डेटाची चोरी होवू नये म्हणून खास व्यवस्था गुगलने केली आहे. गुगलची माहिती कोणाच्या हाती पडू नये यासाठी बाद झालेल्या डिस्कवरील डेटा काढून टाकला जातो.

डिस्कवरील डेटा डिलीट

गुगलवरील डेटाची चोरी होवू नये म्हणून खास व्यवस्था गुगलने केली आहे. गुगलची माहिती कोणाच्या हाती पडू नये यासाठी बाद झालेल्या डिस्कवरील डेटा काढून टाकला जातो.

9/16

क्षणात माहितीगुगलच्या माध्यमातून आलेली रिक्वेस्ट सव्हरच्या ठिकाणी असलेला संगणक करोडोंच्या संख्येने तात्काळ उत्तर देतो. त्यामुळे गुगलची माहिती क्षणात मिळण्यास मदत होते.

क्षणात माहिती

गुगलच्या माध्यमातून आलेली रिक्वेस्ट सव्हरच्या ठिकाणी असलेला संगणक करोडोंच्या संख्येने तात्काळ उत्तर देतो. त्यामुळे गुगलची माहिती क्षणात मिळण्यास मदत होते.

10/16

नेटवर्किंग रूमगुगलची अध्यायावत नेटवर्किंग रूम

नेटवर्किंग रूम

गुगलची अध्यायावत नेटवर्किंग रूम

11/16

वर्षाचे १२ महिनेगुगलमधील मुख्यालयात लोक २४x७ x३६५ दिवस काम करत असतात.

वर्षाचे १२ महिने

गुगलमधील मुख्यालयात लोक २४x७ x३६५ दिवस काम करत असतात.

12/16

चोवीस तास कामगुगलमध्ये सर्च करताना आपल्याला तात्काळ माहिती मिळते. मात्र, यासाठी गुगलची टीम चोवीस तास काम करीत असते.

चोवीस तास काम

गुगलमध्ये सर्च करताना आपल्याला तात्काळ माहिती मिळते. मात्र, यासाठी गुगलची टीम चोवीस तास काम करीत असते.

13/16

गुगल सव्हर सेंटरआपण वेब पेजवर सर्च केल्यानंतर पुढे गुगल क्लिक केल्यानंतर सर्च क्वेरीत जातो. म्हणजे आपण गुगलच्या सव्हरमध्ये असतो. हाच सव्हर आपल्याला क्षणात पाहिजे तो असा डाटा उपलब्ध करून देतो. हा डाटा जेथे एकत्रित असतो ते हे ठिकाण.

गुगल सव्हर सेंटर

आपण वेब पेजवर सर्च केल्यानंतर पुढे गुगल क्लिक केल्यानंतर सर्च क्वेरीत जातो. म्हणजे आपण गुगलच्या सव्हरमध्ये असतो. हाच सव्हर आपल्याला क्षणात पाहिजे तो असा डाटा उपलब्ध करून देतो. हा डाटा जेथे एकत्रित असतो ते हे ठिकाण.

14/16

गुगलची खास व्यवस्थाइंटरनेच्या युगात गुगल म्हणजे सर्व काही. काही शोधायचे असेल तर नेहमीच गुगलला प्राध्यान्य दिले जाते. अभ्यासाच्या काही नोट्स काढायच्या असतील तर काही संदर्भ पाहिजे असेल गुगला सर्च केले जाते. कुठे फिरायला जायचे असेल तर अंतर किती कोठे आहे ठिकाण, तसेच युट्यूबवर काही गाणी ऐकायची असतील किंवा व्हिडिओ पाहायचा असेल अथवा मेल चेक करायचा असेल तर यावरील उपाय म्हणजे गुगल जवळ आहे.आपण काही गुगलला विचारले तर गुगल आपल्या माहितीसाठी सदैव तयार. गुगल म्हणजे इंटनेटवर एक विश्वचं. एवढे सर्व गुगलवर असते. मग याच गुगलचा डेटा कसा सुरक्षिस राहतो. तो सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घेतली जाते. गुगलचा डेटा कसा साठवून ठेवला जातो. त्याचे कार्य कसे सुरू असते, याबाबत आपल्याला उत्सुकता असेल ना. डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी गुगलने खास व्यवस्था केलीय. गुगलची व्यवस्था कशी चालते याची माहिती देण्याचा हा प्रयत्न.

गुगलची खास व्यवस्था
इंटरनेच्या युगात गुगल म्हणजे सर्व काही. काही शोधायचे असेल तर नेहमीच गुगलला प्राध्यान्य दिले जाते. अभ्यासाच्या काही नोट्स काढायच्या असतील तर काही संदर्भ पाहिजे असेल गुगला सर्च केले जाते. कुठे फिरायला जायचे असेल तर अंतर किती कोठे आहे ठिकाण, तसेच युट्यूबवर काही गाणी ऐकायची असतील किंवा व्हिडिओ पाहायचा असेल अथवा मेल चेक करायचा असेल तर यावरील उपाय म्हणजे गुगल जवळ आहे.

आपण काही गुगलला विचारले तर गुगल आपल्या माहितीसाठी सदैव तयार. गुगल म्हणजे इंटनेटवर एक विश्वचं. एवढे सर्व गुगलवर असते. मग याच गुगलचा डेटा कसा सुरक्षिस राहतो. तो सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घेतली जाते. गुगलचा डेटा कसा साठवून ठेवला जातो. त्याचे कार्य कसे सुरू असते, याबाबत आपल्याला उत्सुकता असेल ना. डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी गुगलने खास व्यवस्था केलीय. गुगलची व्यवस्था कशी चालते याची माहिती देण्याचा हा प्रयत्न.

15/16

नेटवर्किंग यंत्रनेटवर्किंग खोलीत ठेवण्यात आलेले यंत्र (मशीन) कोणत्या सव्हरला उत्तर किंवा काय करायचे याबाबत माहिती देण्याचे काम करीत असते.

नेटवर्किंग यंत्र

नेटवर्किंग खोलीत ठेवण्यात आलेले यंत्र (मशीन) कोणत्या सव्हरला उत्तर किंवा काय करायचे याबाबत माहिती देण्याचे काम करीत असते.

16/16

गुगलची सुरूवातवेब पेजपासून गुगलची सुरूवात होते. या वेब पेजचा वापर आपण सर्च करण्यासाठी करतो. जेणे करून आपल्याला हवी असणारी माहिती काही क्षणात आपल्यासमोर असते.

गुगलची सुरूवात

वेब पेजपासून गुगलची सुरूवात होते. या वेब पेजचा वापर आपण सर्च करण्यासाठी करतो. जेणे करून आपल्याला हवी असणारी माहिती काही क्षणात आपल्यासमोर असते.