दोराबजी टाटा यांचा छोटा भाऊ रतन टाटा हे निपुत्रिक होते. रतन टाटा आणि त्यांच्या पत्नी नवजबाई यांनी नवल होरमुसजी टाटा यांना दत्तक घेतलं. सर दोराबजी टाटा यांच्यानंतर टाटा ग्रुपची जबाबदारी जमशेदजी टाटा यांचा भाचा सर नौरोजी सकलटवाला यांच्याजवळ आली. सर नौरोजी सकटवाला हे १९३२ ते १९३८ पर्यंत ग्रुपचे प्रमुख होते. |