डेटिंगवर जाताना...

Jul 14, 2013, 12:01 PM IST

सेक्स नको

जरी तुम्हाला तुमच्या जोडीदारास पुन्हा भेटण्याची इच्छा जरी असली तरी याबद्दल पहिल्याच भेटीत जोडीदाराशी जास्त जवळीक ठेवू नका. जर तुमची भेट खरंच छान पार पडली असेल तर गालावर हलकेसे चुंबन देऊन त्याला ह्याची जाणीव करून द्या की आपली डेट फारच छान झाली. आणि दुसऱ्या डेटसाठी त्याच्याकडून फोन येण्याची वाट पाहा.
1/6

अल्कोहोल नको

डेटवर जाण्याआधी अल्कोहोल घेऊ नका. जर घेणारच असाल तर दोन शॉटस घ्या ते कधीही चांगल.
2/6

पेहराव

डेटिंगवर जाताना व्सवस्थित ड्रेसिंग करा . जे तुमच्या व्यक्तीमत्वाला शोभतील आणि ज्यात तुम्हाला अवघडणार नाही असे थोडा स्टायलिश टच असलेले कपडे घाला. कपड्यांसोबतच मॅचिंग अॅक्सेसरीज आणि आरामदायक अश्या चपला घाला. जर तुम्हाला उंच टाचांच्या चपला घालण्याची सवय नसेल तर घालूच नका
3/6

संभाषण

डेटवर आहात तर जोडीदाराशी सतत कोणत्या ना कोणत्या विषयावर चर्चा करत राहा. विविध विषयांवर आधारित चर्चा करत राहा जेणेकरुन संवादाचा प्रवाह सतत चालू राहील.जर तुम्ही याआधी ऑनलाइन भेटला असाल तर त्याचे प्रोफाईल तपासून त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या.  मात्र तुमच्या आधीच्या जोडीदाराविषयी बोलून डेटिंगची मजा घालवू नका.
4/6

जागा आणि वेळ

तुम्ही ज्या ठिकाणी भेटणार आहे ती जागा दोघांनाही माहित असायला हवी नाहीतर आयत्या वेळेस जागा शोधण्यासंबधी गोंधळ होईल. तसेच ज्या दिवशी भेटणार आहात त्यादिवशी सकाळी पुन्हा एकदा एकमेकांना कॉल करून भेटण्याची वेळ ठरवा.
5/6

डेटिंगवर जाताय?

डेटिंगवर जाताय? पहिलीच डेट आहे ना. आम्ही देतोय यासंबधी टिप्स. खाली दिलेल्या टिप्सचा वापर केलात तर नक्कीच
तुमची जोडीदारासोबतची ही भेट ठरेल अविस्मरणीय.

6/6