तिशीनंतर कमबॅक

Oct 6, 2012, 03:48 PM IST

राणी मुखर्जी (३४)

‘अय्या’ या सिनेमातून राणी मुखर्जी नवीन लूकमध्ये सर्वासमोर येत आहे. या सिनेमातील तिची ही अदा फॅन्सना भुरळ घालणारी ठरणार आहे.   ‘अय्या’ या सिनेमात राणीने जो गॉगल घातला आहे.  तो सुद्धा सर्वांच्याच पसंतीला उतरणार आहे. नेवी ब्लु रंगाच्या साडीमुळे यामध्ये राणी पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने सुंदर दिसणार आहे. या सिनेमात राणीने महाराष्ट्रायीन युवतिची भूमिका साकारली आहे. तिचा अखेरचा सिनेमा होता नो वन किल्ड जेसिका (२०११). राणीचा आमिर खानसोबत तलाश हा चित्रपट तयार आहे. त्याचे प्रदर्शन लांबले आहे. अय्या या चित्रपटातून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

1/7

प्रीती झिंटा (३७)

इश्क इन पॅरिस या चित्रपटाद्वारे प्रीती झिंटा पुन्हा एकदा नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. अखेरचा चित्रपट हीरोज (२००८) . तसे २००९मधील मै ओर मिसेस खन्ना या चित्रपटात आयटम साँग करून ती पडद्यावर आली. पण नायिका म्हणून ती खूप काळ ती गायब होती. तिचे कमबॅक कसे ठरते याची उत्सुकता आहे.

2/7

ऐश्वर्या राय (३९)

ऐश्वर्याने अभिषेक बच्चन याच्याशी लग्न केल्यानंतर ब्रेक घेतला. त्यानंतर ती आराध्याची आई झाल्याने सिनेमांना सुटी दिली. ती आता २०१४मध्ये पुन्हा मोठ्या  पडद्यावर पुनरागमन करण्याची बातमी आहे. बॅफेल मॉरियर यांच्या रिबेका या कांदबरीवर आधारित सिनेमा निघत आहे. हा सिनेमा मणिरत्नम दिग्दर्शीत करीत आहेत. मात्र, ती काम करणार आहे, याबाबत बच्चन कुटुंबियांकडून दुजोरा मिळालेला नाही.

3/7

मनीषा कोईराला (४२)

भूत आणि रिटर्न्स या सिनेमातून मनीषाने पुनरागम केले. तिचा शेवटचा चित्रपट होता आय एम (२०११). २०००मध्ये मनीषा स्टार होती. मात्र, लग्नानंतर ती सर्वांच्या विस्मरण गेली. मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा नव्या ब्रेकच्या शोधात होती.

4/7

माधुरी दीक्षित-नेने (४५)

देढ इश्किया आणि गुलाब गँग या सिनेमातून माधुरी पुन्हा मोठ्या पडद्यावर येत आहे. अखेरचा तिचा चित्रपट होता आजा नचले (२००७). माधुरीने लग्न केल्यानंतर अमेरिकेत (श्रीराम नेने) राहायला गेली. तेथे ती रूळली नाही. पुन्हा भारतात परतली ती पतीसह. दोन मुले आणि माधुरी सध्या मुंबईत राहत आहेत. तिने टिव्ही शोच्यामाध्यमातून पुन्हा चंदेरी दुनियेत एंट्री केली.

5/7

श्रीदेवी (वय४९)

इंग्लिश-विंग्लिश या सिनेमातून श्रीदेवीने कमबॅक केले आहे. अखरेचा तिचा सिनेमा होता. मेरी बिवी का जबाब नही (२००४). गेल्या दशकभरापासून ही पुनरागमनाच्या तयारीत होती. मात्र, ती स्क्रीप्टसाठी थांबली होती. १९९० साली ‘मिस्टर इंडिया’ मध्ये श्रीदेवीने केलेली डेरींगबाज भूमिकेची सर्वांनाच्या लक्षात आहे. या सिनेमात ‘काटे नही कटते...’  या गाण्यात श्रीदेवी जशी खास लूकमध्ये झळकली होती. आता नव्या सिनेमात ती कशी दिसते याची उत्सुकता आहे.

6/7

रूपेरी पडद्यावरील नायिका

चंदेरी दुनियेत झगमगाटाला प्राधान्य दिसत असले तरी पैसा आणि प्रसिद्धीसाठी तिशीतील नट्या आपले स्थान टिकविण्यासाठी स्पर्धा करताना दिसत आहेत. तिशीनंतर कमबॅक करण्याचा प्रकार वाढीला लागल्याचे दिसून येते आहे. आता प्रमुख भूमिकेत दिसणाऱ्या नायिका आता आईच्या भूमिकेत दिसत आहेत. कारण ३० हे काही हिरोईन असण्याचे वय नव्हे, असे सर्वसामान्य चित्रपट रसिकांचे म्हणणे आहे. मात्र, हे म्हणणे या काळात खोडून काढण्यात येत आहे. श्रीदेवी असो की मनिषा कोईराला, राणी असो की प्रिती झिंटा तर माधुरी आणि ऐश्वर्याही यात मागे नाही.
7/7