Zeenews logo
English   
Wednesday, May 22, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
तिशीनंतर कमबॅक  

श्रीदेवी (वय४९)
इंग्लिश-विंग्लिश या सिनेमातून श्रीदेवीने कमबॅक केले आहे. अखरेचा तिचा सिनेमा होता. मेरी बिवी का जबाब नही (२००४). गेल्या दशकभरापासून ही पुनरागमनाच्या तयारीत होती. मात्र, ती स्क्रीप्टसाठी थांबली होती. १९९० साली ‘मिस्टर इंडिया’ मध्ये श्रीदेवीने केलेली डेरींगबाज भूमिकेची सर्वांनाच्या लक्षात आहे. या सिनेमात ‘काटे नही कटते...’ या गाण्यात श्रीदेवी जशी खास लूकमध्ये झळकली होती. आता नव्या सिनेमात ती कशी दिसते याची उत्सुकता आहे.
 
 
 
Previous  Next