Zeenews logo
English   
Thursday, May 23, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
‘नेट’च्या जाळ्यात! (२०१२)  

सोशल मीडियाचा दबदबा...
फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब यांसारख्या सोशल साईटनं जगभरात आपल्या नावाचा एक दबदबा निर्माण केलाय. या माध्यमांतून शेअर केलेले काही व्हिडिओ आणि फोटो भलतेच लोकप्रिय ठरले. त्यांना अभूतपूर्व म्हणता येतील अशा संख्येनं रिट्विट केलं गेलं, शेअर केलं गेलं आणि लाईकही करण्यात आलं. तरुणाईसाठी तर ही एक क्रेझच... वर्ष २०१२ मध्ये काय काय हीट ठरलंय त्यावरच टाकुयात एक नजर...
 
 
 
Previous  Next