पंडित रवि शंकर बातम्यांमध्ये

Dec 12, 2012, 06:37 PM IST

एबीसी न्यूज, अमेरिका

जगातील संगीताला एकमेकांशी जोडणारा दुवा गेला असल्याचे वृत्त अमेरिकेतील एबीसी न्यूजने दिले आहे.
1/8

साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट, चीन

लहानपणापासून आपले जीवन भारतीय संगीतासाठी समर्पित केलेल्या महान संगीतकाराचे निधन. या खेरीज अनुष्कासोबतचे फोटो आणि सितार वादनाचे व्हिडिओही आपल्या बातमीत दिले आहेत.
2/8

न्यू यॉर्क टाइम्स, अमेरिका

पश्चिमेकडील संगीताला मदत करणारे आणि भारतीय संगीत जगभरात पोहचविणारे महान सितारवादक यांचे निधन झाल्याची बातमी न्यू यॉर्क टाइमने दिली आहे.
3/8

लॉस एंजलिस टाइम, अमेरिका

भारतीय संगीत जगाच्या पटलावर मांडणारे महान संगीतकार आणि महान सितारवादक पंडित रवि शंकर हे काळाच्या पडद्या आड गेल्याचे वृत्त लॉस एंजलिस टाइमने दिली आहे.
4/8

द टाइम, लंडन

महान सितार वादक पंडित रवि शंकर यांचे निधन झाले. बिट्ल त्याचा उल्लेख संगीताचा गॉडफादर म्हणून करायचे.
5/8

द गार्डियन, ब्रिटन

रवि शंकर यांना बिट्लमधील जॉर्ज हरिसन गॉडफादर ऑफ वर्ल्ड म्युझिक म्हणत होते. रवि शंकर यांचे संगीत पूर्व आणि पश्चिमेच्या संगीतातील दरी दूर करणारे होते.
6/8

वॉशिंग्टन पोस्ट, अमेरिका

ग्रामी पुरस्कार विजेते, दक्षिण आशियाच्या संगीतातील महान संगीतकार रवि शंकर यांचं निधन. १९६० दशकात त्याच्या संगीताने जगातील अनेक बड्या संगीतकारांना मोहिनी घातली होती.
7/8

वॉशिंग्टन पोस्ट, अमेरिका
ग्रामी पुरस्कार विजेते, दक्षिण आशियाच्या संगीतातील महान संगीतकार रवि शंकर यांचं निधन. १९६० दशकात त्याच्या संगीताने जगातील अनेक बड्या संगीतकारांना मोहिनी घातली होती.

पंडित रवि शंकर बातम्यांमध्ये

भारतरत्न पंडित रवि शंकर यांच्या निधनाचे वृत्त जगाच्या बड्या वृत्तपत्रांनी मुख्य बातमी म्हणून प्रसिद्ध केली. या वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर ठळक मथळा देऊन जगाला या महान संगीतकाराच्या निधनाची बातमी दिली आहे.
8/8