अमिताभ बच्चनच्या अस्तित्वाचा ७० मिमीच्या पडद्यावर काय दरारा असतो, हे सरकारमध्ये पुन्हा दिसून आलं. गॉडफादर शैलीतल्या या सिनेमान अमिताभने कमीत कमी संवादांतून आपली जरब दाखवून दिली. या सिनेमात आपला मुलगा अभिषेक बच्चन याच्यासोबत अमिताभने काम केलं. तरी अभिनयात आपणच बाप आहोत, हे त्याने काहीही न बोलता सांगितलं. |