Zeenews logo
English   
Wednesday, June 19, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
बिग-बींचे धमाकेदार चित्रपट  

शोले
भारतीय सिनेजगतातील मौलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजे ‘शोले’. रमेश सिप्पी यांचं महाकाव्य ठरलेल्या शोले सिनेमात मनोरंजनाचा पूर्ण मसाला होता. यात पुन्हा अमिताभ जया एकत्र होते. पण लोकांना आवडली ती अमिताभची धर्मेंद्रसोबतची ‘जय-वीरू’ची जोडी. ‘ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूट’च्या मतदानातही ‘टॉप १० भारतीय सिनेमां’मध्ये शोलेचा नंबर वरचा लागतो.
 
 
 
Previous  Next