Zeenews logo
English   
Sunday, May 19, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
बिग-बींचे धमाकेदार चित्रपट  

दीवार
अंग्री यंग मॅनची जादू या सिनेमाने पुन्हा दाखवून दिली. भावनांचा कल्लोळ आणि आतमध्ये धुमसती आग असलेलं विजयचं पात्र अमिताभ बच्चनने दीवारमध्ये साकारलं. या सिनेमाने १९७५ सालचं सर्वोत्कृष्ट सिनेमाचं पारितोषिक पटकावलं. या सिनेमासाठी अमिताभला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकनही फिल्मफेअरमध्ये मिळालं होत.
 
 
 
Previous  Next