बिग बॉसः टॉप ५ लाज सोडलेले सदस्य

Nov 18, 2013, 05:29 PM IST

गौहर आणि कुशल टंडन

बिग बॉसच्या घरात गौहर आणि कुशल टंडन यांनी एक टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये कुशलला गौहरला सिक्रेट टास्क संदर्भात काहीच सांगायचे नव्हते. हा टास्क पूर्ण झाल्यावर या दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि पॅचअप केला. पण ही मिठी मैत्रीची नसून काही दुसरंच शिजत होतं त्या दोघांमध्ये होतं हे सर्वांच्या लक्षात येत होतं.
1/6

शर्लिन चोपडा

सोशल नेटवर्किंग साइटवर आपले नग्न फोटो टाकण्यात ज्या व्यक्तीला लाज वाटत नाही, अशी ती शर्लिन चोप्रा... बिग बॉसच्या घरात पहिल्यांदा तिने जलवा दाखवला होता.
2/6

सारा आणि अली मर्चंट

बिग बॉसच्या घरात सारा आणि अली मर्चंट हे दोघे टीव्ही डिस्प्लेचे खास आकर्षण ठरले. सारा खान ही अश्मित पटेल सोबत फर्ल्टिंग करत होती. पण, जेव्हा तिला समजले की आपला बॉयफ्रेंड बिग बॉसच्या घरात येणार तिने लगेच अश्मितला सोडून अलीकडे मोर्चा वळवला. त्यानंतर जे काही झाले त्याने टेलिव्हिजन इतिहास खळबळ माजवली. त्यांनी शोमध्ये खोटं लग्न केलं.
3/6

वीणा मलिक आणि अश्मित पटेल

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक आणि अमिषा पटेलचा भाऊ अश्मित पटेल यांचे काही खूपच मादक क्षण कोण विसरू शकणार आहे. घरातील सदस्यांनीही त्यांना किस्स करताना आणि एका ब्लॅन्केटखाली पाहिले होते.
4/6

पायल रोहतगी आणि राहुल महाजन

पायल रोहतगी आणि तिचा तथाकथीत प्रियकर राहुल महाजन हे या बिग बॉसच्या घरात लाज सोडलेले पहिले स्पर्धेक होते. त्यांचा बॉडी मसाज आणि स्विमिंग पूलमधील रोमान्स प्रेक्षकांना हा शो पाहण्यास भाग पाडले. या शोमध्ये अश्लिल वर्तन केल्याबद्दल पायल रोहतगीला टार्गेट करण्यात आले. तसेच युवा काँग्रेसच्या एका विंगने तिच्या विरोधात तक्रारही दाखल केली.
5/6

यांनी बेशरमीच्या सर्व सीमा पार केल्या

बिग बॉसच्या घरातील बोल्ड आणि भांडकुदळ सदस्यांनी घरात नेहमी नवीन वाद जन्माला येतो. या शोमध्ये कोणी खोटं लग्न करत, ते फक्त नॅशनल टीव्हीवर प्रसिद्धी मिळविण्यासाठी. यात काही जणांनी आपलं कंबरेचं डोक्याला बांधलं. लाज, लज्जा आणि शरम बाजूला सारून जे नॅशनल टीव्हीवर करायला नको ते केलं. त्या पैकी काही महाभाग....
6/6