बॉलिवूडचं करवाचौथ!

Oct 23, 2013, 10:29 AM IST

एक दिन आप यू हमको मिल जायेंगे (यस बॉस)

यस बॉसमध्ये लग्नाचं खोटं खोटं नाटक करतांना करवाचौथचं व्रत ठेवत..  आपण प्रेमात पडलोय हे जाणवणारं हे गाणं....

1/6

चाँद छुपा बादल में (हम दिल दे चुके सनम)

सलमान-ऐश्वर्याचं अतिशय रोमँटिक असं हे गाणं... आजही नव्यानं प्रेमात पडलेले अनेक तरुण-तरुणी टेरेसवर जावून चंद्राची वाट पाहत असतात, हे गीत गातात... हम दिल दे चुके सनम सिनेमातलं हे गाणं खास करवाचौथ स्पेशल आहे....

2/6

आज राधा को चाँद याद आ गया (चाँद का तुकडा)

आपल्या प्रेमाचा शोध घेणारी राधा (श्रीदेवी) आपल्या श्याम (सलमान) साठी हे गाणं गाते... चंद्रमुखी चित्रपटानंतर सलमान खान आणि श्रीदेवी यांचा एकत्रित हा दुसरा चित्रपट... हे गीत खूप रोमॅँटिक आणि फेस्टीव्ह मूडचं आहे....

3/6

बोल चुडिया, बोले कंगणा (कभी खुशी कभी गम)

`कभी खुशी कभी गम` चित्रपटातलं हे खास करवाचौथनिमित्ताचं गाणं... या गाण्यात पू ( करीना कपूर) रोहण (हृतिक रोशन) समोर आपलं प्रेम जाहीर करते...

4/6

मैंने प्यार किया...

`मैंने प्यार किया` चित्रपटातली सुमन (भाग्यश्री) आणि प्रेम (सलमान खान) ची जोडी... या चित्रपटात प्रेम करणारे हे दोघं आपल्या प्रेमाची कबुली करवाचौथच्या दिवशी खास अंताक्षरी खेळतांना देतात...

<object width=" class="img-responsive qazy margin-auto">
5/6

मैंने प्यार किया...
`मैंने प्यार किया` चित्रपटातली सुमन (भाग्यश्री) आणि प्रेम (सलमान खान) ची जोडी... या चित्रपटात प्रेम करणारे हे दोघं आपल्या प्रेमाची कबुली करवाचौथच्या दिवशी खास अंताक्षरी खेळतांना देतात...
करवाचौथ- स्पेशल व्यक्ती; स्पेशल गाणी

करवाचौथ... पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नीनं केलेलं व्रत... यात पत्नी दिवसभर उपवास करुन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे आशिर्वाद मागते. संध्याकाळी चंद्राचं दर्शन घेऊन, नवऱ्याच्या हातून पाणी पिऊन व्रत तोडते. मग दिवसभर उपाशी राहतांना वेगवेगळी गाणी, प्रेमगीतं त्यांचं मनोरंजन करतात... बॉलिवूडमधील अशीच काही करवाचौथ स्पेशल गाणी ऐका... आणि आपल्या प्रिय व्यक्तीसाठी गा...
6/6