बॉलिवूडचा नवरात्रौत्सव!

Sep 29, 2013, 04:08 PM IST

इंधना विनवा गैती मोरे सय्या...

गायिका: फाल्गुनी पाठक

<object width=" class="img-responsive qazy margin-auto">
1/11

इंधना विनवा गैती मोरे सय्या...
गायिका: फाल्गुनी पाठक

याद पिया कि आने लगी...

अल्बम :  याद पिया कि आने लगी... (२०००)
गायिका : फाल्गुनी पाठक
अभिनेत्री: रिया सेन

<object width=" class="img-responsive qazy margin-auto">
2/11

याद पिया कि आने लगी...
अल्बम : याद पिया कि आने लगी... (२०००)
गायिका : फाल्गुनी पाठक
अभिनेत्री: रिया सेन

सबसे बडा तेरा नाम...

चित्रपट: सुहाग (१९७९)

अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं `सबसे बडा तेरा नाम...` हे गाणं खास नवरात्रौत्सवासाठी बनलेलं आहे.

<object width=" class="img-responsive qazy margin-auto">
3/11

डिस्को दांडिया!

चित्रपट: लव्ह लव्ह लव्ह (१९८९)

संगीतकार बप्पी लहिरी यांनी संगीतबद्ध केलेलं डिस्को दांडिया हे गाणं अलिशा चिनॉय आणि विजय बेनेडिक्ट यांनी गायलंय. हे गाणं युवापिढीमध्ये अतिशय प्रसिद्ध झालं होतं.

4/11

यही है प्यार...

चित्रपट: आ अब लौट चले (१९९९)

उदित नारायण, जसबिंदर नरुला आणि अल्का याज्ञिक यांनी गायलेलं अतिशय ड्रामॅटिक चित्रण असलेलं हा एक दांडिया नंबर...

<object width=" class="img-responsive qazy margin-auto">
5/11

यही है प्यार...
चित्रपट: आ अब लौट चले (१९९९)

उदित नारायण, जसबिंदर नरुला आणि अल्का याज्ञिक यांनी गायलेलं अतिशय ड्रामॅटिक चित्रण असलेलं हा एक दांडिया नंबर...

ढोल बाजे...

चित्रपट: हम दिल दे चुके सनम (१९९९)

कविता कृष्णमूर्ती, विक्रम राठोड आणि कार्सेन संगथिया यांनी गायलेलं इस्माईल दरबार यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात लोककला ओसंडून वाहतांना दिसते.

6/11

चाँद आया है जमिन पे!

चित्रपट: दिल ही दिल में (१९९९)

अभिनेत्री सोनाली बेंद्रेवर चित्रित हे गाणं संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या संगीतानं फुललेलं आहे. उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गाणं अतिशय लोकप्रिय आहे.

7/11

राधा कैसे ना जले...

चित्रपट: लगान (२००१)

`लगान` चित्रपटातलं हे गाजलेलं गाणं. जन्माष्टमीनिमित्त सादर केलं गेलेलं हे गीत गायलंय आशा भोसले आणि उदित नारायण यांनी. हे गाणं जरी जन्माष्टमीतलं दाखवलं असलं तरी याचा ताल हा दांडिया आणि गरबाचाच आहे.

8/11

ओ रे गोरी...

चित्रपट: आप मुझे अच्छे लगने लगे (२००२)

उदित नारायण आणि पामेला जैन यांच्या स्वरांनी `आप मुझे अच्छे लगने लगे` या चित्रपटातलं हे गीत आपल्याला नवरात्रौत्सवाची मजा मिळवून देतं.

9/11

बनी बनी... बनी रे बनी, प्रेम दिवानी...

चित्रपट: मैं प्रेम कि दिवानी हू (२००३)

संगीतकार अनू मलिक यांचं कम्पोझिशन असलेलं हे गीत गायिका चित्रा यांनी गायलंय. दांडियाच्या बिट्सवर असलेल्या या गाण्यावर प्रत्येक जणच ताल धरतो.

10/11

डोला... डोला...

चित्रपट: ब्राईड अँड प्रिज्युडिअस (२००४)

गायिका गायत्री अय्यर यांनी आपल्या स्टाईलमध्ये गायलेल्या डोला... डोला या गाण्यावर आजही नवरात्रात तरुण-तरुणी थिरकतात.

11/11