भारतात पुन्हा एकदा एफ वन रेसची धूम होणार आहे. फॉर्म्युला वन कार्स रेसच्या धमाक्यामध्ये बुद्ध इंटरनॅशनल सर्किट रंगणार आहे. आज नोएडामधील जेपी ग्रुपच्या रेस ट्रॅकवर क्वालिफाइंग रेस झाली, यानंतर रविवारी इंडियन ग्रांपीवर फायनल रेस ही रेसर्स आणि प्रेक्षकांमध्ये उधाण आणणार आहे. |