यावर्षीही बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर भारताचा एकमेव रेसर नारायण कार्तिकेयन पुन्हा एकदा कार्सच्या रणसंग्रामात दिसणार आहे. नारायण कार्तिकेयन हेस्पेनिया रेसिंग टीमचा रेसर आहे. नेहमी टॉप २०च्या बाहेर असणारा नारायण मागच्या रेसमध्ये १५व्या क्रमांकावर होता. कार्तिकेयन कडून देशाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत. |