या सेलिब्रेटींनी दिला मोदींना पाठिंबा!

Mar 20, 2014, 13:08 PM IST
1/11

प्रिती झिंटामला नरेंद्र मोदींबद्दल कौतुक वाटतं, कारण त्यांनी राजकारणात विकास, युवकांना प्रेरणा, नियंत्रण आणि चांगलं प्रशासन बनवलं.

प्रिती झिंटा
मला नरेंद्र मोदींबद्दल कौतुक वाटतं, कारण त्यांनी राजकारणात विकास, युवकांना प्रेरणा, नियंत्रण आणि चांगलं प्रशासन बनवलं.

2/11

किरण खेरभाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक चंदीगढमधून लढवणारी अभिनेत्री किरण खेर म्हणते की, `चंदीगढ माझं घर आहे, मी माझ्या शहरासाठी, भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी लढणार आहे हे माझ्यासाठी विशेषधिकार आहे`.

किरण खेर
भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक चंदीगढमधून लढवणारी अभिनेत्री किरण खेर म्हणते की, `चंदीगढ माझं घर आहे, मी माझ्या शहरासाठी, भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी लढणार आहे हे माझ्यासाठी विशेषधिकार आहे`.

3/11

रविना टंडननरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्या वेळी २०१२मध्ये गुजरात विधानसभा निवडणूक जिंकली तेव्हा, रविनानं केलेलं ट्विट : सलग तीनदा विजयी झाल्याबद्दल अभिनंदन!! तुम्हांला माझा सलाम... माझी आशा आहे की, आपल्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये भरभराट होईल!!

रविना टंडन
नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्या वेळी २०१२मध्ये गुजरात विधानसभा निवडणूक जिंकली तेव्हा, रविनानं केलेलं ट्विट : सलग तीनदा विजयी झाल्याबद्दल अभिनंदन!! तुम्हांला माझा सलाम... माझी आशा आहे की, आपल्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये भरभराट होईल!!

4/11

जूही चावला`मला वाटतं नरेंद्र मोदींनी गुजरात उत्कृष्ट काम केलंय. आपल्या देशासाठी नरेंद्र मोदीसारखा नेता पाहिजे, असा नेता ज्यांच्यकडे एक दृष्टी, दिशा आणि शिस्त आहे` असं, जूही चावलानं एका वृत्तपत्राशी बोलतांना म्हटलंय.

जूही चावला
`मला वाटतं नरेंद्र मोदींनी गुजरात उत्कृष्ट काम केलंय. आपल्या देशासाठी नरेंद्र मोदीसारखा नेता पाहिजे, असा नेता ज्यांच्यकडे एक दृष्टी, दिशा आणि शिस्त आहे` असं, जूही चावलानं एका वृत्तपत्राशी बोलतांना म्हटलंय.

5/11

अजय देवगणमी नरेंद्र मोदीसोबत लगेचच गुगल हँगआऊट होस्ट केलं. कारण मी त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं. त्यांच्या नेतृत्वाची क्षमता, शिक्षणातील सुधारणा, गुजरातमध्ये उद्योजकांना दिलेली संधी, हे मी लोकांकडून ऐकलं होतं. नरेंद्र मोदी जनतेचे नेते आहेत. मी गुजरातमध्ये एक सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला, तेव्हा मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली. मी त्यांच्याबद्दल जे ऐकलं होतं, ते खरंच सत्य होतं.

अजय देवगण
मी नरेंद्र मोदीसोबत लगेचच गुगल हँगआऊट होस्ट केलं. कारण मी त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं. त्यांच्या नेतृत्वाची क्षमता, शिक्षणातील सुधारणा, गुजरातमध्ये उद्योजकांना दिलेली संधी, हे मी लोकांकडून ऐकलं होतं. नरेंद्र मोदी जनतेचे नेते आहेत. मी गुजरातमध्ये एक सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला, तेव्हा मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली. मी त्यांच्याबद्दल जे ऐकलं होतं, ते खरंच सत्य होतं.

6/11

जॉन अब्राहमएका वृत्तपत्राशी बोलत असताना जॉन म्हणाला की, `विरोधी पक्ष जर सत्तेवर आला, तर नरेंद्र मोदी सक्षम आहेत. मला वाटतं ते फक्त गुजरातचे मुख्यमंत्री नसून, राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत`.

जॉन अब्राहम
एका वृत्तपत्राशी बोलत असताना जॉन म्हणाला की, `विरोधी पक्ष जर सत्तेवर आला, तर नरेंद्र मोदी सक्षम आहेत. मला वाटतं ते फक्त गुजरातचे मुख्यमंत्री नसून, राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत`.

7/11

लता मंगेशकरनरेंद्र मोदी पंतप्रधान होवो ही माझी इच्छा आहे.

लता मंगेशकर
नरेंद्र मोदी पंतप्रधान होवो ही माझी इच्छा आहे.

8/11

विवेक ओबेरॉयभाजपमधील सर्व नेते, सामान्य जनता हे नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी खूपच उत्साही आहेत. मोदी पंतप्रधान झाले तर लाखो लोकांचे स्वप्न साकार होतील. तुम्ही कल्पना करु शकत नाही की, आपल्या देशात किती ताकद वाढेल.

विवेक ओबेरॉय
भाजपमधील सर्व नेते, सामान्य जनता हे नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी खूपच उत्साही आहेत. मोदी पंतप्रधान झाले तर लाखो लोकांचे स्वप्न साकार होतील. तुम्ही कल्पना करु शकत नाही की, आपल्या देशात किती ताकद वाढेल.

9/11

अक्षय कुमारमाझी नरेंद्र मोदींशी दोनदा भेट झाली. ते एक महान व्यक्ती आहे. त्याचं व्यक्तिमत्व प्रभावी आहे. गुजरातमधील लोक खूपच भाग्यवान आहेत कारण त्यांना मोदींसारखा नेता मिळाला.

अक्षय कुमार
माझी नरेंद्र मोदींशी दोनदा भेट झाली. ते एक महान व्यक्ती आहे. त्याचं व्यक्तिमत्व प्रभावी आहे. गुजरातमधील लोक खूपच भाग्यवान आहेत कारण त्यांना मोदींसारखा नेता मिळाला.

10/11

अमिताभ बच्चनकोणी राजकीय नेता आहे म्हणून आपण त्याचा मित्र असू शकत नाही असा, घटनात्मक कायदा आहे का? सगळ्यांना कोणाशीही मित्र होण्याचे स्वातंत्र्य आहे.  तुम्ही गुजरातच्या जाहिरात भूमिकेबद्दल बोलत आहात, तर गुजरात माझ्या देशाच्या एक भाग आहे. मोदी हे एका राज्याचे घटनात्मक मुख्यमंत्री आहेत.

अमिताभ बच्चन
कोणी राजकीय नेता आहे म्हणून आपण त्याचा मित्र असू शकत नाही असा, घटनात्मक कायदा आहे का? सगळ्यांना कोणाशीही मित्र होण्याचे स्वातंत्र्य आहे. तुम्ही गुजरातच्या जाहिरात भूमिकेबद्दल बोलत आहात, तर गुजरात माझ्या देशाच्या एक भाग आहे. मोदी हे एका राज्याचे घटनात्मक मुख्यमंत्री आहेत.

11/11

सलमान खानमला गुजरातच्या विकासानं प्रभावित केलंय. इथला प्रत्येकजण आनंदी आणि संतुष्ट बघून मला आनंद मिळतो. देशात नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदासाठी सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व आहे.

सलमान खान
मला गुजरातच्या विकासानं प्रभावित केलंय. इथला प्रत्येकजण आनंदी आणि संतुष्ट बघून मला आनंद मिळतो. देशात नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदासाठी सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व आहे.