Zeenews logo
English   
Wednesday, June 19, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
व्हॅलेंटाईन डे : बॉलिवूड स्टाईल  

`लव्ह`नगरी!
१४ फेब्रुवारी... व्हॅलेंटाईन डे... मान्य की प्रेम व्यक्त करण्याचा एकच दिवस नसतो... पण, हेही तितकंच खरं की प्रेमाला साजरं करण्यात वाईट ते काय? आजवर भारतातील अनेक तरुण-तरुणींना ‘रोमान्स’चे धडे मिळालेत ते बॉलिवूडमधून... म्हणूनच तर शाहरुख खान, दिलीप कुमार यांना तर प्रेमाचा ‘आयकॉन’ म्हणून ओळखलं जातं. चला तर पाहुयात, आजवरच्या बॉलिवूडच्या इतिहासातील काही ‘रोमान्टिक डायलॉग्स’
 
 
 
Previous  Next