दिवाळीमध्ये सर्वजण एकमेकांनी सुख, शांती आणि समृद्धीच्या शुभेच्छा देतात. आपल्यालाही देवी लक्ष्मीला खूश करायचं असतं. त्यासाठी हरएक पद्धतीनं प्रयत्न केला जातो. चला तर बघुयात, या दिवाळीमध्ये देवी लक्ष्मीला खूश करण्यासाठी तुम्ही काय काय कराल आणि कोणत्या गोष्टी टाळता येतील... आणि आपल्या घरी आलेल्या सुख आणि समृद्धीला आपल्या पदरात पाडून घेता येईल. |