संजय दत्त

Mar 21, 2013, 18:22 PM IST
1/8

संजय दत्त1993 च्या मुंबईच्या साखळी बॉम्ब स्फोटाच्या निकालात मुन्नाभाई संजय दत्तचं काय होणार याकडं संजूबाबाच्या फॅन्सप्रमाणेच बॉलिवूडच्याही नजरा लागल्या होत्या... कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार संजय़ दत्तला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

संजय दत्त
1993 च्या मुंबईच्या साखळी बॉम्ब स्फोटाच्या निकालात मुन्नाभाई संजय दत्तचं काय होणार याकडं संजूबाबाच्या फॅन्सप्रमाणेच बॉलिवूडच्याही नजरा लागल्या होत्या... कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार संजय़ दत्तला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

2/8

संजय दत्तवयाच्या 12 व्या वर्षी आपल्या आई वडिलांप्रमाणेच फिल्मी करीयरला सुरुवात करणा-या संजय दत्तने बघता बघता 42 वर्ष या फिल्मी दुनियेत काढली...मात्र यात अनेक चढ-उतारांना त्याला सामोरं जावं लागलं...कधी आयुष्यानेच त्याच्यावर घाला घातला तर कधी स्वतःच्याच चुकांमुळे त्याच्यावर पाश्चातापाची वेळ आली..

संजय दत्त
वयाच्या 12 व्या वर्षी आपल्या आई वडिलांप्रमाणेच फिल्मी करीयरला सुरुवात करणा-या संजय दत्तने बघता बघता 42 वर्ष या फिल्मी दुनियेत काढली...मात्र यात अनेक चढ-उतारांना त्याला सामोरं जावं लागलं...कधी आयुष्यानेच त्याच्यावर घाला घातला तर कधी स्वतःच्याच चुकांमुळे त्याच्यावर पाश्चातापाची वेळ आली..

3/8

संजय दत्तबॉलिवूडचे जवळपास 250 कोटी रुपये संजय दत्तवर लागलेत.. सध्या संजूबाबाकडे पी. के., पोलिसगिरी आणि उंगली या तीन फिल्म्स आहेत.. त्यापैकी राज कुमार हिरानीची `पी.के.` ही फिल्म जवळपास 50 टक्के पूर्ण झालीय..

संजय दत्त
बॉलिवूडचे जवळपास 250 कोटी रुपये संजय दत्तवर लागलेत.. सध्या संजूबाबाकडे पी. के., पोलिसगिरी आणि उंगली या तीन फिल्म्स आहेत.. त्यापैकी राज कुमार हिरानीची `पी.के.` ही फिल्म जवळपास 50 टक्के पूर्ण झालीय..

4/8

संजय दत्तबहुचर्चित मुन्नाभाईच्या सिरीजमधली मुन्नाभाई चले दिल्ली या सिनेमाची घोषणाही नुकतीच करण्यात आली आहे. मात्र आता संजय दत्तला देण्यात आलेल्या शिक्षेमुळे या सिनेमाचं काय होणार असा सवाल उभा राहिला आहे.

संजय दत्त
बहुचर्चित मुन्नाभाईच्या सिरीजमधली मुन्नाभाई चले दिल्ली या सिनेमाची घोषणाही नुकतीच करण्यात आली आहे. मात्र आता संजय दत्तला देण्यात आलेल्या शिक्षेमुळे या सिनेमाचं काय होणार असा सवाल उभा राहिला आहे.

5/8

संजय दत्तसंजय दत्तने २०१२मध्ये अग्निपथमध्ये दमदार अभिनय केला होता. नुकताच प्रदर्शित झालेल्या झिला गाझियाबादमध्येही संजय दत्तने तगडा अभिनय केला होता.

संजय दत्त
संजय दत्तने २०१२मध्ये अग्निपथमध्ये दमदार अभिनय केला होता. नुकताच प्रदर्शित झालेल्या झिला गाझियाबादमध्येही संजय दत्तने तगडा अभिनय केला होता.

6/8

संजय दत्तसंजूबाबानं 18 महिन्यांची शिक्षा आधीच भोगलीय. त्यामुळे आता उर्ववरीत साडे तीन वर्षांची शिक्षा संजयला भोगावीच लागणारेय. या निर्णयामुळे बॉलिवूडचे निर्माते चांगलेच हादरलेत.

संजय दत्त
संजूबाबानं 18 महिन्यांची शिक्षा आधीच भोगलीय. त्यामुळे आता उर्ववरीत साडे तीन वर्षांची शिक्षा संजयला भोगावीच लागणारेय. या निर्णयामुळे बॉलिवूडचे निर्माते चांगलेच हादरलेत.

7/8

संजय दत्तसध्या संजूबाबाच्या नावावर जवळपास 10 फिल्म्स आहेत. त्यापैकी राज कुमार हिरानीची `पी.के.` ही फिल्म जवळपास 50 टक्के पूर्ण झालीय.. `पोलिसगिरी` ही फिल्म जवळपास 80 टक्के पूर्ण झालीय.. तर करण जोहर होम प्रॉडक्शनची उंगली, ही फिल्म फक्त 30 टक्केच पूर्ण झालीय.

संजय दत्त
सध्या संजूबाबाच्या नावावर जवळपास 10 फिल्म्स आहेत. त्यापैकी राज कुमार हिरानीची `पी.के.` ही फिल्म जवळपास 50 टक्के पूर्ण झालीय.. `पोलिसगिरी` ही फिल्म जवळपास 80 टक्के पूर्ण झालीय.. तर करण जोहर होम प्रॉडक्शनची उंगली, ही फिल्म फक्त 30 टक्केच पूर्ण झालीय.

8/8

संजय दत्तनुकतीच संजय दत्तनं आपली सिनेनिर्मिती संस्थाही स्थापन केली होती. या शिक्षेमुळे त्या निर्मिती संस्थेचं पुढे काय हाही प्रश्नच आहे. नुकताच रिलज झालेल्या जिला गाझियाबाद या सिनेमात संजय दत्तचं दर्शन घडलं होतं. आता पुन्हा संजूबाबा बिग स्क्रीनवर कधी दिसेल असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना प़डलाय मात्र त्याचं उत्तर संजूबाबा कडेही नाहीए...एकुणच संजय दत्तने केल्याला कृत्याचं प्रायश्चित्य तो भोगतोच आहे...मात्र त्याच्यामुळे बॉलिवूडला ख-या अर्थाने शिक्षा झाली

संजय दत्त
नुकतीच संजय दत्तनं आपली सिनेनिर्मिती संस्थाही स्थापन केली होती. या शिक्षेमुळे त्या निर्मिती संस्थेचं पुढे काय हाही प्रश्नच आहे. नुकताच रिलज झालेल्या जिला गाझियाबाद या सिनेमात संजय दत्तचं दर्शन घडलं होतं. आता पुन्हा संजूबाबा बिग स्क्रीनवर कधी दिसेल असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना प़डलाय मात्र त्याचं उत्तर संजूबाबा कडेही नाहीए...एकुणच संजय दत्तने केल्याला कृत्याचं प्रायश्चित्य तो भोगतोच आहे...मात्र त्याच्यामुळे बॉलिवूडला ख-या अर्थाने शिक्षा झाली