‘बॉडीगार्ड’ ही 2011 मध्ये रिलीज झालेली सलमानची फिल्म मल्याळम सिनेमाचा रिमेक होती. ही फिल्म बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या फिल्म्सपैकी एक ठरली. हा सिनेमा सलमानचा मेहुणा असणाऱ्या अतुल अग्निहोत्रीने प्रोड्युस केला होता. करीना कपूरसोबत सलमानची ही ऍक्शन पॅक्ड लव्हस्टोरी लोकांना खुश करून गेली |