सोनी एक्सपिरिया झेड अल्ट्रा

Jul 9, 2013, 05:26 PM IST

बेस्ट स्मार्टफोन

जगातील मोठा स्मार्टफोन असला तरी हा सगळ्यात स्लिम असा हा फोन आहे. तसेच याचे वजनाने ही फार हलका आहे. याची बॉडी ६.५ मिमी आणि याचे वजन फक्त २१२ ग्रम इतके आहे. हा दिसायला एकदम आकर्षक आहे. एक्सपिरिया झेड अल्ट्रा हा काळा, पांढरा आणि जांभळ्या रंगात उपलब्ध आहे.
1/8

डॉकिंग स्टेशन

मॅग्नेटसारख्या असलेल्या डॉकिंग स्टेशनमुळे एक्सपिरिया झेड अल्ट्राला आपण यूएसबी कव्हर न उघडता ही चार्ज करु शकतो. आणि  चार्जिंग चालू असताना आपण फोन कॉलही घेऊ शकतो.
2/8

सोनीचा स्मार्टवॉच

सोनीचा स्मार्टवॉच हा सतत येणारे कॉल्स, मेसेज आणि आणखी  बऱ्याच गोष्टींची वेळोवेळी माहिती पुरवतो.
3/8

ब्लु टूथ

एक्सपिरिया झेड अल्ट्रासोबत एक ब्लु टूथ मिळेल. या  ब्लु टूथ हेडसेटचा वापर करुन तुम्ही कॉल्स घेऊ शकतात
4/8

स्टायलस अथवा पेन्सिल

एक्सपिरिया झेड अल्ट्रासाठी आपण पेन्सिल आणि स्टायलसचा वापर करु शकतो. तसेच आपण या फोनमध्ये कोणत्याही पेन्सिल, स्टायलस अथवा पेनने लिहू आणि स्केच करु शकतो.
5/8

फोटो आणि एक्सपिरिया झेड अल्ट्रा

याचा डिल्प्ले इतका सुंदर आहे की, आपल्या प्रत्येक क्लिक केलेल्या फोटोला तो एक भव्य आणि मस्त रुप देऊन जातो.
6/8

वॉटरप्रूफही आणि बरेच काही..

एक्सपिरिया झेड अल्ट्रा सुंदरही आहे तसेच टिकाऊही आहे. त्याला मिळालेल्या आयपी५५ आणि आयपी५८ रेटिंगमुळे हा फक्त धुळीपासूनच बचाव करत नाही तर, हा वॉटरप्रूफही आहे. यात एक्समोर आरएस, फोटो आणि फिल्मसाठी असलेले एचडीआर आणि सुंदर ऑटोमोड ज्यामुळे आपण कमी प्रकाशातही आपण आपण सुंदर फोटो काढू शकतो.
7/8

एक्सपिरिया झेड अल्ट्रा

एक्सपिरिया झेड अल्ट्रा जगातील सर्वात मोठा फुल एचडी स्मार्टफोन डिस्प्ले
६.४ इंच फुल एचडी डिल्प्ले असलेला जगातला पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन म्हणजेच एक्कपिरिया झेड अल्ट्रा. हा स्मार्टफोन नक्कीच तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे घेऊन जाईल. यात २.२ गिगाहर्टझ क्वॉड ड्युअल कोर असलेला इंटिग्रेटेड स्नॅपगार्डन ८०० प्रोसेसर, ४ जीएलटीइ, आणि एचडी वॉइस या सर्व फीचर्समुळे हा फोन वापरण्याचा अनुभव अद्भुत ठरतो.

8/8