`हिरोईन` करिनाचा जलवा

Sep 21, 2012, 09:12 PM IST

मदाम तुसा मधील करिना

इंग्लंडच्या ब्लॅकपूल मधील “मादाम तुसा म्युझियम” येथे करीनाचा तयार करण्यात आलेला मेणाच्या पुतळ्याने तिच्या कारर्किदीत चार चाँद लावलेत.

तिच्यासारखा हुबेहुब दिसणार मेणाचा पुतळा पाहून करीनाला आकाश अगदी ठेंगणं झालं होतं, सुदंर साडी नेसून करीनाने आपल्या छबी सोबत आठवण म्हणून एक फोटो काढला.
1/12

सेक्सी वुमन

ऑगस्ट मध्ये प्रसारित झालेल्या लाइफस्टाइल मासिकेत करीनाला मादक अदाकारा म्हणून गौरवण्यात आलय.

यात आश्यर्च वाटण्यासारखे काहीच नाही, कारण बॉलीवूड मध्ये दुसरी करीना होणे शक्य नाही. जेव्हा उत्कृष्ट मादक अदाकारा कोण? असे विचारताच, हमखास करीनाचे नाव घेतले जाते.
2/12

साइज झिरो

“टशन” सिनेमा मध्ये वेगळा लूक असलेल्या करीनाला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. करीनाला बघून सामान्य मूलींमध्ये साइज झिरो हा ट्रेंड जन्माला आला. करीनाला फॅशन आयकॉन मानणाऱ्या असंख्य मुलींनी जंक फूड वर्ज्य करून ऑरेंज ज्यूसला प्राधान्य दिलं

3/12

यंदा कर्तव्य आहे

अखेरीस करीना आणि सैफच्या लग्नाची बातमी मीडियात आलीच. लग्नाच्या जय्यत तयारीला लागली आहे.

येत्या ऑक्टोबर महिन्यात करीना लग्नाच्या बेडित अडकणार आहे, असं करीनाने स्पष्ट केलय. स्वतःच्या लग्नात मनिषा मल्होत्राने डिझाइन केलेली साडी नेसणार असल्याच करीनाने सांगितल.

4/12

आधाराचा खांदा

सैफ मंसूर अली खान पतौडी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी करीना सैफच्या घरी गेली होती, तेव्हाचा हा दुर्मिळ फोटो.

त्यावेळी तिनं सैफची आई शिर्मिला टागोरला खूप धीर दिला आणि कठीण परिस्थितीत साथ दिली. दुःखाच्या प्रसंगी पतौडी घरण्यासही करीनाकडून मिळालेल्या धीरामुळे त्यांनाही खूप आपलेसे वाटले.
5/12

पतौडी कुटुंबांजवळ

सैफ ची गर्लफ्रेंड असल्यापासून करीना आणि सैफच्या घरच्या मंडळीचे नाते फार चांगले होते. करीनाने आपल्या प्रेमळ स्वभावाने सैफच्या कुटुंबीयांना आपलंस केलं.

करीना सैफच्या आईची मोठी चाहती आहे, असे तिनं खुद्द सांगितलं. फक्त करीनाच नाही तर शर्मिला टागोर ही करीनाची फॅन आहे. तर असं होणाऱ्या सासू-सूनेत प्रेमाचं नातं जडलं आहे.
6/12

`सैफ` ट्रॅकवर

सैफ बरोबर टशन चित्रपट करताना करीनाची सैफ सोबत जवळीक निर्माण झाली. त्यानंतर सैफ- करीनाने आम्ही एकत्र असल्याचे मीडियासमोर सांगितलं. आपले करिअर सुरळीत करण्यासाठी करीनाने शाहीदशी संबंध तोडून सैफशी नाते जुळवले अशी जोरदार चर्चा झाली होती.

सैफनही करीनाला खूश करण्यासाठी आपल्या हातावर “करीना” नावाचा टॅटू काढला होतो. पण काही काळानंतर टॅटूचे रुपांतर “सैफिना” मध्ये झाले. करीनाही सैफ सह अख्या जगासमोर दिमाखाने वावरू लागली.

7/12

`सैफ` ट्रॅकवर
सैफ बरोबर टशन चित्रपट करताना करीनाची सैफ सोबत जवळीक निर्माण झाली. त्यानंतर सैफ- करीनाने आम्ही एकत्र असल्याचे मीडियासमोर सांगितलं. आपले करिअर सुरळीत करण्यासाठी करीनाने शाहीदशी संबंध तोडून सैफशी नाते जुळवले अशी जोरदार चर्चा झाली होती.सैफनही करीनाला खूश करण्यासाठी आपल्या हातावर “करीना” नावाचा टॅटू काढला होतो. पण काही काळानंतर टॅटूचे रुपांतर “सैफिना” मध्ये झाले. करीनाही सैफ सह अख्या जगासमोर दिमाखाने वावरू लागली.

शाहिदशी गॅटमॅट

‘ते दोघे किती गोड वाटतात ना एकत्र’!!! असे त्यांचे चाहते बोलायचे. हिंदी चित्रपटातील गोड जोडी म्हणून त्या दोघांची ओळख होती.

बरोबर... त्यांच्या सोबत असण्य़ाच्या अनेक खुमासदार चर्चा देखील आपण ऐकल्या होत्या. आपण शाहीद-करीना बद्दलच बोलत आहोत. शाहीद आणि करीनाच्या ब्रेकअप ची न्यूज त्यांच्या चाहत्यांना हादरवणारी होती.

५ वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी हा निर्णय का घेतला हे त्या दोघांनाच माहीत. करीनाने आपले बॉलिवूडमधील स्थान कायम ठेवण्यासाठी शाहीदसोबत असलेले प्रेमसंबंध आईच्या सांगण्यावरून तोडले अशी चर्चा पसरली होती.

8/12

शाहिदशी गॅटमॅट
‘ते दोघे किती गोड वाटतात ना एकत्र’!!! असे त्यांचे चाहते बोलायचे. हिंदी चित्रपटातील गोड जोडी म्हणून त्या दोघांची ओळख होती.

बरोबर... त्यांच्या सोबत असण्य़ाच्या अनेक खुमासदार चर्चा देखील आपण ऐकल्या होत्या. आपण शाहीद-करीना बद्दलच बोलत आहोत. शाहीद आणि करीनाच्या ब्रेकअप ची न्यूज त्यांच्या चाहत्यांना हादरवणारी होती.५ वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी हा निर्णय का घेतला हे त्या दोघांनाच माहीत. करीनाने आपले बॉलिवूडमधील स्थान कायम ठेवण्यासाठी शाहीदसोबत असलेले प्रेमसंबंध आईच्या सांगण्यावरून तोडले अशी चर्चा पसरली होती.

बॉलिवुडमधील पदार्पण

करीना जेव्हा स्वतःला लाँन्च करीत होती, तेव्हा दिग्दर्शक राकेश रोशन ही त्यांचा मुलगा हृतिक रोशनला लाँन्च करत होते.

“ कहो ना प्यार है” या राकेश रोशन यांच्या सिनेमात करीना-हृतिक अशी जोडी होती पण करीनाने हा सिनेमा नाकारून, जे.पी.दत्ता यांच्या `रिफ्यूजी` मध्ये करिश्माच्या एक्स बॉयफ्रेंड अभिषेक सोबत सिनेमा केला.

बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा तितकासा चालला नाही. परंतु सुरूवातीचा सिनेमा न चालल्याने करीनाचे भाग्य काही थांबले नाही, उलट ती आणि सक्सेस आता एकत्र चाललेत. आणि तिने त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही.
9/12

बहिण प्रेम

बेबो आणि लोलो या दोघींमध्ये अतूट नातं आहे. आपल्या बिझी कार्यक्रमातून वेळ काढून बेबो आणि लोलो खूप गप्पा मारतात, एकमेकींच्या सहवासाचा आनंद लुटतात.

दोघींनाही एकमेकींसोबत वेळ घालविण्यास खूप आवडते. करीना आपल्या मोठ्या बहिणीला स्वतःची फॅशन आयकॉन मानते आणि प्रत्येक कामात तिचा सल्लादेखील घेते.

10/12

कपूर खानदानाची ही लाडकी बेबो

कपूर घराणं, हे पूर्वीपासून हिंदी सिनेसृष्टीत अतिशय गाजलेले असं घराणं आहे. करीना ‘कपूर’ या नावाचा उपयोग करू शकली असती. पण तसे न करता तिने स्व-बळावर बॉलिवूड मध्ये आपले स्थान निर्माण केले.

करीनाचा साधेपणा, खुला स्वभाव आणि सुदंर डोळ्यांमध्ये तिच्या वंशाची चमक दिसून येते. करीनाचे आईवडील रणधीर आणि बबीता यांनीसुध्दा हिंदी सृष्टीला आठवणीत राहतील असे चित्रपट दिले आहेत.

बहिण करिश्मा आणि आई बबीता आपल्या जास्त जवळ आहेत, असे करीना म्हणते.

11/12

एका ‘हिरोईन’ची वाटचाल

अनेक दशके उलटून गेली, पण कपूर खानदानातील अशी तेजस्वी मुलगी कधी पाहली नाही… साऱ्यांची लाडकी आणि बॉलीवूडची ‘हिरोईन’ करीना कपूर.

बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यापासून ते आतापर्यत तिचा भाव चांगलाच वधारत चालला आहे. २१ सप्टेंबर हा करीनाचा वाढदिवस असल्याने त्याच दिवशी आम्ही हा सिनेमा रिलीज करणार आहोत.

आम्ही हिंदी सिनेसृष्टीत तरूण हिरोईन्सचा जीवनगौरव कौतुक सोहळ साजरा करणार आहोत. ज्या गेल्या अनेक वर्ष हिंदी सिनेमाला आपल्या अभिनयाने पुढे नेत आहेत, अशा नटींचे आम्ही कौतुक करून त्यांचे कार्य करण्याच्या उत्साहात भर घालणार आहोत.

12/12

एका ‘हिरोईन’ची वाटचाल
अनेक दशके उलटून गेली, पण कपूर खानदानातील अशी तेजस्वी मुलगी कधी पाहली नाही… साऱ्यांची लाडकी आणि बॉलीवूडची ‘हिरोईन’ करीना कपूर.

बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यापासून ते आतापर्यत तिचा भाव चांगलाच वधारत चालला आहे. २१ सप्टेंबर हा करीनाचा वाढदिवस असल्याने त्याच दिवशी आम्ही हा सिनेमा रिलीज करणार आहोत.आम्ही हिंदी सिनेसृष्टीत तरूण हिरोईन्सचा जीवनगौरव कौतुक सोहळ साजरा करणार आहोत. ज्या गेल्या अनेक वर्ष हिंदी सिनेमाला आपल्या अभिनयाने पुढे नेत आहेत, अशा नटींचे आम्ही कौतुक करून त्यांचे कार्य करण्याच्या उत्साहात भर घालणार आहोत.