ऑगस्ट मध्ये प्रसारित झालेल्या लाइफस्टाइल मासिकेत करीनाला मादक अदाकारा म्हणून गौरवण्यात आलय.
यात आश्यर्च वाटण्यासारखे काहीच नाही, कारण बॉलीवूड मध्ये दुसरी करीना होणे शक्य नाही. जेव्हा उत्कृष्ट मादक अदाकारा कोण? असे विचारताच, हमखास करीनाचे नाव घेतले जाते. |