बेबो आणि लोलो या दोघींमध्ये अतूट नातं आहे. आपल्या बिझी कार्यक्रमातून वेळ काढून बेबो आणि लोलो खूप गप्पा मारतात, एकमेकींच्या सहवासाचा आनंद लुटतात.
दोघींनाही एकमेकींसोबत वेळ घालविण्यास खूप आवडते. करीना आपल्या मोठ्या बहिणीला स्वतःची फॅशन आयकॉन मानते आणि प्रत्येक कामात तिचा सल्लादेखील घेते.
|