सैफ ची गर्लफ्रेंड असल्यापासून करीना आणि सैफच्या घरच्या मंडळीचे नाते फार चांगले होते. करीनाने आपल्या प्रेमळ स्वभावाने सैफच्या कुटुंबीयांना आपलंस केलं.
करीना सैफच्या आईची मोठी चाहती आहे, असे तिनं खुद्द सांगितलं. फक्त करीनाच नाही तर शर्मिला टागोर ही करीनाची फॅन आहे. तर असं होणाऱ्या सासू-सूनेत प्रेमाचं नातं जडलं आहे. |