हॅट ट्रिक करणारे बॉलर्स

Sep 18, 2012, 07:13 PM IST

टिम साऊदी, ५/१७ वि. पाकिस्तान, २०१०

जेकब ओरमनंतर साऊदी हा हॅटट्रिक करणारा दुसरा किवी बॉलर ठरला. टी-२०च्या इतिहासातला हॅट ट्रिक करणारा तो तिसरा बॉलर होय. पहिल्या इनिंगच्या आठव्या ओव्हरमध्ये साऊदीने युनिस खान, महंम्मद हाफीझ आणि उमर आकमल यांसारख्या तगड्या खेळाडूंना आऊट केलं. फाईव्ह-फॉर घेत त्याने आणखी एक विक्रम केला.

Southee’s spell: 4-1-18-5

1/3

जेकब ओरम ३/३३ वि. श्रीलंका, २००९

किवी बॉलरने दोन ओव्हरमध्ये हॅट ट्रिक केली होती. ओरमने पहिले अँजेलो मॅथ्यूजला १७व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आऊट केलं, त्यानंतर मलिंगा आणि नुवन कुलसेकरा ला शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या दोन बॉल्समध्येच आऊट केलं. आपण हॅट ट्रिक केली आहे, हे ओरमच्या लक्षातच आलं नव्हतं. त्याच्या आई-वडलांनी जेव्हा हॅट ट्रिकबद्दल अभिनंदनपर इमेल पाठवला, तेव्हा कुठे ओरमला आपल्या हॅट ट्रिकची माहिती मिळाली.

Oram’s spell: 4-0-33-3

2/3

ब्रेट ली, ३/२७ वि. बांग्ला देश, २००७-०८

ऑस्ट्रेलियाच्या तुफानी गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय टी-२०च्या इतिहासात पहिली वहिली हॅटट्रिक केली.दक्षिण आफ्रिकेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना ब्रेट लीने पहिली हॅट ट्रिक केली. ती इनिंगची १७वी ओव्हर होती, पहिल्या त्याच्या बॉलवर ४ मारली गोली होती. पण, त्यानंतर ब्रेट लीने लागोपाठ शाकिब अल हसन, माश्रफ मुर्तझा आणि आलोक कपाली या बॅट्समनला तंबून परतवलं होतं.
२००३मध्येही दक्षिण आफ्रिकेतच २००३च्या डर्बनमधील विश्वचषकात केनयाविरुद्ध ही हॅट ट्रिक त्याने केली होती.

Lee’s spell: 4-0-27-3

3/3