हैदराबादमध्ये दहशतवादी हल्ला

Feb 22, 2013, 04:27 PM IST

हैदराबाद स्फोट : हेल्पलाइन नंबर

www.24taas.com, हैदराबाद

हैदराबाद बॉम्बस्फोटानंतर संबंधितांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आलाय. या नंबरवर तुम्ही तुम्हाला मदत हवी असल्यास संपर्क करू शकता.

हेल्पलाईन नंबर आहे - ०४०-२७८५४७७१
दरम्यान, स्फोटामध्ये १४ जण मृत्यूमुखी पडलेत तर ११९ जण जखमी झाल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिलीय. स्फोटातील ६ जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. जखमींचा वैद्यकीय खर्च सरकारकडून केला जाणार आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून सहा लाखांची तर केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत मिळणार आहे.

1/10

हैदराबाद स्फोट : अफजल गुरुच्या फाशीचा बदला

www.24taas.com, नवी दिल्ली

संसद हल्ल्याचा सूत्रधार अजफज गुरुच्या फाशीचा बदला घेण्यासाठी हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती समोर येतेय. या बॉम्बस्फोटांचा कट सीमेपलिकडे पाकिस्तानात रचला गेल्याचीही सूत्रांनी माहिती दिलीय. गुप्तचर खात्यानं याबाबत सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली होती. लष्कर ए तोएबा, हुजी आणि हिजबुल मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटना या बॉम्बस्फोटांमाग असल्याचा संशय आहे.

संसद हल्ला प्रकरणातला दोषी अफजल गुरु याच्या फाशीनंतर अतिरेकी संघटनांची पाकिस्तानात एक बैठक झाली होती. त्यानंतर भारतातल्या गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला होता. अफजलच्या फाशीनंतर पाकिस्तानात ‘युनायटेड जेहाद काऊन्सिल’नं या घटनेचा बदला घेण्याचा निर्णय घेतला होता, असंही म्हटलं जातंय.
‘भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जातोय... बॉम्बस्फोट होऊ शकतात, अशी माहिती दोन दिवसांपूर्वीच मिळाली होती’ असं गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी माहिती दिली होती. अफजल गुरुला फासावर चढवल्यानंतर दहशतवादी संघटनांनी या घटनेचा बदला घेणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं. गुप्तचर यंत्रणांनी काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांकडून पाठवण्यात आलेले अनेक संदेशही रेकॉर्ड केलेत. ज्यामध्ये अफजल गुरुच्या फाशीचा बदला घेण्याचाही उल्लेख करण्यात आला होता.

2/10

`पोलिसांचं अपयश नाही; बॉम्बस्फोटाबद्दल निश्चित माहिती नव्हती`

www.24taas.com, हैदराबाद

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज सकाळी साडे सातच्या सुमारास हैदराबादमध्ये दाखल झालेत. बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी त्यांनी यावेळी केली. त्यानंतर त्यांनी हॉस्पीटलमध्ये जाऊन जखमींचीही विचारपूस केली. ‘बॉम्बस्फोटाबद्दल निश्चित माहिती नव्हती... पण, हे पोलिसांचं अपयश म्हणता येणार नाही’ असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. यावेळी त्यांच्याबरोबर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी हेही उपस्थित होते.

स्फोटामध्ये १४ जण मृत्यूमुखी पडलेत तर ११९ जण जखमी झाल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिलीय. स्फोटातील ६ जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. जखमींचा वैद्यकीय खर्च सरकारकडून केला जाणार आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून सहा लाखांची तर केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत मिळणार आहे.

गुरुवारी दिलसुखनगर या हैदराबादच्या अत्यंत गजबजलेल्या भागात ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या स्फोटांमुळे एकच गडबड उडाली. याधीही या भागात २००२ मध्ये स्फोट घडवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा निष्पापांच्या किंचाळ्यांनी हा भाग हादरला. स्फोटानंतर लगेचच NIA, NSG, IB, ATS अशी तपास पथकं तात्काळ हैदराबादच्या दिशेने रवाना झाली. १०० ते १५० मीटर अंतरावर असलेल्या सायकलवर ठेवलेल्या टिफीन बॉक्समधून हे स्फोट घडवण्यात आल्याचं समजतंय. या हल्ल्याची पूर्वसूचना दोन दिवसांपूर्वी मिळाल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी म्हटलं होतं. त्यानुसार राज्यांना सर्तकतेचा इशारा दिला होता असंही त्यांनी म्हटलंय. हैदराबादच्या या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीसह कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

‘हैदराबादमध्ये झालेले हे स्फोट वेदनादायी आहेत. केंद्र सरकार हैदराबादच्या या स्फोटानंतर पुर्णपणे राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करणार आहे. त्याचप्रमाणं भविष्यात अशा प्रकारे दहशतवादी घटनांबद्ल सतर्कता बाळगावी’ असं आवाहन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी केलय. पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. या स्फोटामागे इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असावा असा संशय व्यक्त करण्यात येतोय. पण यामुळे पुन्हा एकदा देशातील जनता दहशतवादी हल्ल्यांपासून सुरक्षित नाही हेच दिसून आलंय.

3/10

`पोलिसांचं अपयश नाही; बॉम्बस्फोटाबद्दल निश्चित माहिती नव्हती`
www.24taas.com, हैदराबाद

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज सकाळी साडे सातच्या सुमारास हैदराबादमध्ये दाखल झालेत. बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी त्यांनी यावेळी केली. त्यानंतर त्यांनी हॉस्पीटलमध्ये जाऊन जखमींचीही विचारपूस केली. ‘बॉम्बस्फोटाबद्दल निश्चित माहिती नव्हती... पण, हे पोलिसांचं अपयश म्हणता येणार नाही’ असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. यावेळी त्यांच्याबरोबर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी हेही उपस्थित होते.

स्फोटामध्ये १४ जण मृत्यूमुखी पडलेत तर ११९ जण जखमी झाल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिलीय. स्फोटातील ६ जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. जखमींचा वैद्यकीय खर्च सरकारकडून केला जाणार आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून सहा लाखांची तर केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत मिळणार आहे.

गुरुवारी दिलसुखनगर या हैदराबादच्या अत्यंत गजबजलेल्या भागात ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या स्फोटांमुळे एकच गडबड उडाली. याधीही या भागात २००२ मध्ये स्फोट घडवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा निष्पापांच्या किंचाळ्यांनी हा भाग हादरला. स्फोटानंतर लगेचच NIA, NSG, IB, ATS अशी तपास पथकं तात्काळ हैदराबादच्या दिशेने रवाना झाली. १०० ते १५० मीटर अंतरावर असलेल्या सायकलवर ठेवलेल्या टिफीन बॉक्समधून हे स्फोट घडवण्यात आल्याचं समजतंय. या हल्ल्याची पूर्वसूचना दोन दिवसांपूर्वी मिळाल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी म्हटलं होतं. त्यानुसार राज्यांना सर्तकतेचा इशारा दिला होता असंही त्यांनी म्हटलंय. हैदराबादच्या या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीसह कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.‘हैदराबादमध्ये झालेले हे स्फोट वेदनादायी आहेत. केंद्र सरकार हैदराबादच्या या स्फोटानंतर पुर्णपणे राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करणार आहे. त्याचप्रमाणं भविष्यात अशा प्रकारे दहशतवादी घटनांबद्ल सतर्कता बाळगावी’ असं आवाहन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी केलय. पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. या स्फोटामागे इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असावा असा संशय व्यक्त करण्यात येतोय. पण यामुळे पुन्हा एकदा देशातील जनता दहशतवादी हल्ल्यांपासून सुरक्षित नाही हेच दिसून आलंय.

पंतप्रधानांचं शांततेचं आवाहन, पीडितांना मदत जाहीर

www.24taas.com, नवी दिल्ली

हैदराबादमध्ये घडलेल्या बॉम्बस्फोटांवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर पंतप्रधान कार्यालयाने शांतता राखण्याचंही आवाहन केलं आहे. “हा अत्यंत नृशंस हल्ला आहे. या हल्ल्याच्या दोषींना कडक शासन करण्यात येईल. तसंच सामान्य जनतेने न घाबरता शांतता राखावी.”

हैदराबादमधील स्फोटानंतर केंद्रीय मत्रीमंडळाची बैठक बोलावण्यात आली. यामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांना घडलेल्या घटनेबद्दल वृत्त देम्यात आलं. “पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हैदराबादमधील बॉम्बस्फोटांचा तीव्र निषेध केला आहे. बॉम्बस्फोटात प्राण गमावणाऱ्या लोकांबद्दल आपलं दुःख व्यक्त केलं आहे. याच बरोबर सर्वांनी शांतता राखावी, असंही आवाहन पंतप्रधान करत आहेत.” असं पंतप्रधानांच्या अधिकृत वक्तव्यामध्ये सांगण्यात आलं आहे.
पंतप्रधानांनी बॉम्बस्फोटामधील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची तर जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेश राज्य सरकारतर्फेही मृतांच्या नातेवाइकांना ६ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

4/10

LIVE- हैदराबाद स्फोट-आयईडीसह १ किलो स्फोटके वापरली

www.24taas.com, हैदराबाद

लाइव्ह अपडेट्स -
• हैदराबाद येथे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेल्या इंडियन मुजाहीद्दीनच्या दहशतवाद्याची दिल्ली आणि हैदराबाद पोलीस चौकशी करणार आहेत.
• लोकसभेत हैदराबाद स्फोटावरून गदारोळ लोकसभा ३.३० वाजेपर्यंत तहकूब.
• गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेच्या लोकसभेतील वक्तव्यानंतर या संदर्भात चर्चा होणार नसल्याचे लोकसभेचे उपाध्यक्ष करिया मुंडा यांनी जाहीर केल्यानंतर लोकसभेत गदारोळ
• हैदराबादमधील प्रत्येक स्फोटात १ किलो स्फोटके वापण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळावरून लाल आणि करड्या रंगाचे द्रव्य सापडले. स्फोट घडविण्यासाठी टायमरचा वापर करण्यात आला होता.
• स्फोट रुटीन असल्याच्या सुशीलकुमार शिंदेच्या वक्तव्याचा भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी निषेध व्यक्त केला.
• स्फोटकांसाठी आयईडीचा वापर करण्यात आला होता. हे स्फोटकं सायकलीवर ठेवण्यात आले होते. तपास यंत्रणाच्या तपासात निष्पन्न. सुशीलकुमारांचे लोकसभेत वक्तव्य.
• एनआयए आणि इतर तपास यंत्रणांनी घटनास्थळावरून फॉरेन्सिकचे पुरावे गोळा केले.
• भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह आणि प्रवक्ते शेहनवाज हुसे यांनी घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.
• पाकिस्तानने स्फोटांचा निषेध केला.

हैदराबाद येथील दिलसुखनगरमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दिलसुखनगर भागातील घटनास्थळाजवळील एका खांबावर असलेल्या सीसीटीव्हीचे कनेक्शन चार दिवसांपूर्वीच कापले गेले होते.

स्फोटासंदर्भातील महत्त्वपूर्ण पुरावा या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मिळाला असता परंतु, आता हे कनेक्शन कापले गेल्यामुळे तपास यंत्रणेच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीसीटीव्हीचे कनेक्शन कोणी कापले या संदर्भात आता पोलिस तपास करीत असून या दहशतवादी होते का याचा तपास पोलिस लावत आहेत.

स्फोटांमध्ये अमोनियम नायट्रेडचा वापर

हैदराबाद स्फोटांना १६ तास उलटून गेल्यानंतर आता अनेक आघाड्यांवर याचा तपास सुरू आहे. एकीकडे फोरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळावर काही धागेदोरे हाती लागतायत का? याचा शोध घेतायत तर दुसरीकडे गुप्तचर
यंत्रणाही कामाला लागल्यात.
पुण्यातल्या जंगली महाराज रोडवरील स्फोटांशी याचं साधर्म्य असल्यानं संशयाची सुई पुन्हा इंडियन मुजाहिद्दीनवर रोखली गेलीये. स्फोटांसाठी अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. घटनास्थळी लोखंडी खिळे आणि टोकदार धातुचे तुकडे सापडले असून स्थानिक तपास अधिकाऱ्यांनी या स्फोटासाठी आरडीएक्सच्या वापराची शक्यता नाकारलीय. हैदराबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर तपास कामात वेग आलाय. स्फोटाचा करण्यासाठी घटनास्थळी एनआयए, मुंबई एटीएस आणि आंध्र पोलिसांची टीम दाखल झालीय. या सर्व टीम्सकडून घटनास्थळाची कसून चाचपणी होतीय.

दरम्यान, हैदराबाद स्फोटातल्या मृतांची संख्या १४ वर पोहोचलीये. तर ११९ जण यात जखमी झाले असून यातले ६ जण गंभीर आहेत. मृतांच्या नातलगांना आंध्र सरकारनं सहा लाख तर केंद्र सरकारनं दोन लाखांची मदत केलीय. गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट दिली.

5/10

स्फोटांत ‘अमोनिअम नायट्रेट’चा वापर...

www.24taas.com, हैदाराबाद

हैदराबाद स्फोटांना १६ तास उलटून गेल्यानंतर आता अनेक आघाड्यांवर याचा तपास सुरू आहे. एकीकडे फोरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळावर काही धागेदोरे हाती लागतायत का? याचा शोध घेतायत तर दुसरीकडे गुप्तचर यंत्रणाही कामाला लागल्यात.

6/10

हैदराबादात आतापर्यंत झालेले दहशतवादी हल्ले

हैदराबाद स्फोटासंबंधी काही विशेष बाबी

* सायकल, टिफिन बॉक्स मध्ये बॉम्ब ठेवल्याची शक्यता
* संध्याकाळी ७ वाजून १ मिनिटांनी झाला पहिला स्फोट: सूत्र
* दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचा इन्कार नाही: पोलिस कमिशनर
* स्फोटांची तीव्रता जास्त: गृह सचिव
* यापूर्वी मे आणि ऑगस्ट २००७ मध्ये दोन स्फोट झाले होते.
* आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मुंबईत हायअलर्ट
* स्फोटातील जखमींची संख्या ५०
* बॉम्ब निकामी पथक आणि फोरेंसिक टीम घटनास्थळी पोहचली
यापूर्वी हैदराबादमध्य झालेले दहशतवादी हल्ले
हैदराबाद शहर नेहमी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिलेले आहे. यातील काही प्रमुख घटना पुढील प्रमाणे
- 26 फेब्रु 2001-राज्य सचिवालया बाहेर स्फोट जीवितहानी नाही.
- 21 नोव्हेंबर 2002- दिलसुखनगरमध्ये स्कूटर बॉम्बस्फोट। एक ठार
- 28 ऑक्टोबर 2004 – पाटनचेरूमध्ये पाण्याच्या मेन पाइप लाइनमध्ये स्फोट
- 4 नोव्हेंबर 2004 - पोलिस कंट्रोल रूममध्ये बाहेर स्फोट । जीवितहानी नाही.
- 12 ऑक्टोबर 2005 - स्पेशल टास्क फोर्सच्या ऑफिसवर हल्ला । दोन ठार।
- 7 मे 2006- थिएटरमध्ये स्फोट । तीन जखमी।
- 18 मे 2007- मक्का मस्जिदमध्ये स्फोट । 14 ठार।
- 25 ऑगस्ट 2007 – शहरात दोन स्फोट । 41 ठार

7/10

भारताला हादरविणारे आतापर्यंतचे बॉम्बस्फोट

www.24taas.com, मुंबई

- १३ जुलै २०११, मुंबई बॉम्बस्फोट २० ठार, १०० जखमी
- ३० ऑक्टोबर २००८, आसाममध्ये बॉम्बस्फोट, ६१ ठार, ३०० जखमी
- २७ सप्टेंबर २००८, दिल्लीत बॉम्बस्फोट, १ ठार
- १३ सप्टेंबर २००८, दिल्ली बॉम्बस्फोट, २१ ठार, १०० जखमी
- २६ जुलै २००८ अहमदाबाद बॉम्बस्फोट, ४५ ठार, १५० जखमी
- २५ जुलै २००८ बंगळुरू बॉम्बस्फोट, १ ठार, १५० जखमी
- १३ मे २००८, जयपूर बॉम्बस्फोट, ६३ ठार, १५० जखमी
- २५ ऑगस्ट २००७, हैदराबाद बॉम्बस्फोट, ४२ ठार, ५० जखमी
- २६ मे २००७, गुवाहाटी बॉम्बस्फोट, ६ ठार, ३० जखमी
- १८ मे २००७ हैदराबाद बॉम्बस्फोट, १३ ठार
- ८ सप्टेंबर २००६, मालेगाव बॉम्बस्फोट, ३७ ठार, १२५ जखमी
- ११ जुलै २००६, मुंबई साखळी बॉम्बस्फोट, २०० ठार
- ७ मार्च २००६, वाराणसीत बॉम्बस्फोट, २८ ठार, १०१ जखमी
- २९ ऑक्टोबर २००५, दिल्लीत साखळी बॉम्बस्फोट, ५९ ठार, २०० जखमी
- १५ ऑगस्ट २००४, आसाम बॉम्बस्फोट, १६ ठार
- २५ ऑगस्ट २००३, मुंबई बॉम्बस्फोट, ५२ ठार, १५० जखमी
- १४ मे २००२, जम्मूत बॉम्बस्फोट, ३० ठार
- १३ डिसेंबर २००१, दिल्ली बॉम्बस्फोट, १२ ठार, १८ जखमी
- १४ फेब्रुवारी १९९८, कोईम्बतूर बॉम्बस्फोट, ४६ ठार, २०० जखमी
- १२ मार्च १९९३, मुंबईत साखळी बॉम्बस्फोट, २५७ ठार, ७०० जखमी

8/10

सायकलवर ठेवले होते बॉम्ब

www.24taas.com,हैदराबाद

हैदराबादमध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट झालेत. हे बॉम्ब सायकलवर ठेवण्यात आले होते. गर्दीच्या ठिकाणी हे बॉम्बस्फोट सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडवून आणलेत. या बॉम्बस्फोटात ११ ठार झाले असून ५० पेक्षा जास्त जखमी झालेत.

कोणार्क आणि व्यंकटाद्री चित्रपटगृहांसह दिलसुखनगर बस स्थानक परिसरात दोन साखळी बॉम्बस्फोट झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीषण बॉम्बस्फोटांत ११ जण ठार झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दिलसुखनगर भागाची नाकाबंदी करण्यात आली आहे. हा परिसर रिकामा करण्यात येत आहे. या भागात साईबाबांचे प्रसिद्ध मंदिर आहे. आज गुरुवारी मंदिरासमोर दर्शनासाठी रांगा लागल्या असल्याने अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बॉम्बस्फोटाचे वृत्त हाती आल्यानंतर दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आंध्रप्रदेशचे पोलीस महासंचालक दिनेश रेड्डी यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.

तर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दोन बॉम्बस्फोट झाल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात ११ ठार झाल्याचे सांगतानाच दहशतवादी हल्ले होण्याची माहिती आधीच मिळाली होती, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलेय.

9/10

हैदराबादमध्ये दोन शक्तीशाली स्फोट, १० ठार ५० जखमी

www.24taas.com, हैद्राबाद

हैदराबादमधील दिलसुखनगरमधील वेंकटाद्री थिएटर आणि बसस्टॉपजवळ स्फोट झाले आहेत. दोन शक्तीशाली स्फोट झाल्याचे वृत्त हाती येत आहे.

या दोन स्फोटात १० जण ठार तर ५० जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त समजते आहे. अतिशय गजबजलेल्या या परिसरात हा स्फोट झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

स्फोटानंतर हैदराबाद परिसरात खबराट झाली आहे. हे स्फोट कशामुळे झाले आहे याबाबत अजूनतरी कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध झालेली नाही.

हैदराबादमध्ये दोन स्फोट, NSGची टीम हैदराबादला रवाना
- दिलसुखनगरमध्ये दोन स्फोट

- पहिला आनंदकिशनमध्ये स्फोट

- दुसरा स्फोट कोणार्क थिएटरजवळ स्फोट

- हैदराबादमधील स्फोटात १० ठार ५० जखमी

10/10