१० देशभक्ती गीत

Aug 15, 2013, 12:01 PM IST
1/10

मेरे देश कि धरती...`उपकार` चित्रपटातलं कल्याणजी-आनंदजी या जोडीनं संगीतबद्ध केलेलं, `मेरे देश कि धरती, सोना उगले, उगले हिरे-मोती...` हे गीत

मेरे देश कि धरती...
`उपकार` चित्रपटातलं कल्याणजी-आनंदजी या जोडीनं संगीतबद्ध केलेलं, `मेरे देश कि धरती, सोना उगले, उगले हिरे-मोती...` हे गीत

2/10

नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाई हू...नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं शांती माथूर चित्रपटातलं `नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाई हू...` हे गीत  आजही चिमुकले आवडीनं गातात.

नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाई हू...
नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं शांती माथूर चित्रपटातलं `नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाई हू...` हे गीत आजही चिमुकले आवडीनं गातात.

3/10

छोडो कल कि बातें...`हम हिंदूस्तानी` या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं `छोडो कल कि बातें, कल कि बात पुरानी, नये दौर में लिखेंगे हम मिलकर नई कहानी...हम हिंदूस्तानी` हे गीत...

छोडो कल कि बातें...
`हम हिंदूस्तानी` या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं `छोडो कल कि बातें, कल कि बात पुरानी, नये दौर में लिखेंगे हम मिलकर नई कहानी...हम हिंदूस्तानी` हे गीत...

4/10

ऐसा देश है मेरा...`वीर झारा` चित्रपटातलं उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं `ऐसा देश है मेरा... ` हे गीत...

ऐसा देश है मेरा...
`वीर झारा` चित्रपटातलं उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं `ऐसा देश है मेरा... ` हे गीत...

5/10

जहाँ डाल-डाल पर सोनेकी चिडियाँ करती है बसेरा...मोहम्मद रफी यांनी गायलेलं

जहाँ डाल-डाल पर सोनेकी चिडियाँ करती है बसेरा...
मोहम्मद रफी यांनी गायलेलं "सिकंदर-ए-आझम" चित्रपटातलं `जहाँ डाल-डाल पर सोनेकी चिडियाँ करती है बसेरा...` हे गीत...

6/10

हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए...संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं, कविता कृष्णमूर्ती आणि मो. अजिज यांनी गायलेलं, `हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए` हे गीत...

हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए...
संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं, कविता कृष्णमूर्ती आणि मो. अजिज यांनी गायलेलं, `हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए` हे गीत...

7/10

ऐ मेरे प्यारे वतन...`काबुलीवाला` चित्रपटातलं `मन्ना डे` यांनी गायलेलं ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछडे चमन, तुझ पें दिल कुर्बान...

ऐ मेरे प्यारे वतन...
`काबुलीवाला` चित्रपटातलं `मन्ना डे` यांनी गायलेलं ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछडे चमन, तुझ पें दिल कुर्बान...

8/10

मेरा रंग दे बसंती चोला...संगीतकार ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलेलं, गायक सोनु निगम यानं गायलेलं `द लिजंड ऑफ भगत सिंग` चित्रपटातलं `मेरा रंग दे बसंती चोला...` हे गीत...

मेरा रंग दे बसंती चोला...
संगीतकार ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलेलं, गायक सोनु निगम यानं गायलेलं `द लिजंड ऑफ भगत सिंग` चित्रपटातलं `मेरा रंग दे बसंती चोला...` हे गीत...

9/10

कर चलें हम फिदा...संगीतकार मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं, मोहम्मद रफी यांनी गायलेलं, हकीकत चित्रपटातलं.. कर चले हम फिदा, जानों तन साथियो...अब तुम्हारे हवाले, वतन साथियो... हे गीत...

कर चलें हम फिदा...
संगीतकार मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं, मोहम्मद रफी यांनी गायलेलं, हकीकत चित्रपटातलं.. कर चले हम फिदा, जानों तन साथियो...
अब तुम्हारे हवाले, वतन साथियो... हे गीत...

10/10

वंदे मातरम्...`वंदे मातरम्...` ज्या घोषणेनं स्वातंत्र्याची भावना बळावते. त्या शब्दांना गीतबद्ध केलं बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी. `माँ तुझे सलाम` या अल्बमध्ये एका नव्या रुपात संगीतकार ए.आर.रहेमान यांनी हे गीत सादर केलं.

वंदे मातरम्...
`वंदे मातरम्...` ज्या घोषणेनं स्वातंत्र्याची भावना बळावते. त्या शब्दांना गीतबद्ध केलं बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी. `माँ तुझे सलाम` या अल्बमध्ये एका नव्या रुपात संगीतकार ए.आर.रहेमान यांनी हे गीत सादर केलं.