जब तक है जान हा सिनेमा वादग्रस्त ठरला, तो त्या सिनेमाने सगळी थिएटर्स काबिज केल्यामुळे. या सिनेमाने सर्व थिएटर्समध्ये आपलाच सिनेमा रिलीज करायचा ठरवल्यामुळे त्यासोबत प्रदर्शित होणाऱ्या सन ऑफ सरदार सिनेमाला थिएटर्स मिळण्यास अडचणी आल्या. याबद्दल सन ऑफ सरदारचा निर्माता अजय देवगण याने यशराज फिल्म्सवर खटलाही भरला होता. |