बॉलीवूडमधील या २० रोचक गोष्टी तुम्हांला माहितीये?

Dec 16, 2014, 18:47 PM IST
1/21

२०) आमिर खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'लगान' चीनमध्ये रिलिज होणारा पहिला बॉलीवूड चित्रपट आहे. 

2/21

१९) अब तुम्हारे हवाले वतन साथियों या चित्रपटात बॉलीवूडमधील सर्वात मोठे गाणे होते. हे २० मिनिटांचे गाणे तीन भागात दाखविण्यात आले. 

3/21

१८) 'शोले'च्या क्लाइमॅक्स सीनमध्ये 'रिअल बुलेट' चालविण्यात आली होती. यात अमिताभ बच्चन थोडक्यात बचावले होते. 

4/21

१७) अनिल कपूर यांचे कुटुंबिय मुंबई आल्यानंतर राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहिले होते. त्यानंतर अनिल यांचे कुटुंब मुंबईच्या एका सामान्य भागात भाड्याची खोली घेतली होती. 

5/21

१६) अमिताभ बच्चन यांचा वक्तशीरपणा खूप वाखाणण्याजोगा आहे. अनेक वेळा ते वॉचमनच्या पहिलेच फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये पोहचत होते. स्वतः गेट ओपन करून आत जात असत. 

6/21

१५) तिकीट खरेदी करण्याच्या बाबतीत भारतीय जगात टॉपमध्ये आहे. इंडियन्स दर वर्षी २.७ अब्ज रूपयांचे चित्रपटांचे तिकीट काढतात. पण भारतात तिकिटांचा दर सर्वात कमी आहे. 

7/21

१४) चोली के पिछे क्या है या गाण्यासाठी इला अरूण आणि अल्का याज्ञनिक या दोघांना पुरस्कार मिळाला. बॉलीवूडच्या इतिहासात दोघा फिमेल सिंगर्सने कोणताही पुरस्कार शेअर केला नाही. 

8/21

१३) उत्तर अमेरिकेचा एकूण फिल्म बिझनेसपैकी २५ टक्के हा बॉलीवूड चित्रपटातून येतो. 

9/21

१२) दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (DDLJ)साठी आदित्य चोपडाची पहिली पसंती सैफ अली खान होता. तुम्हांला विश्वास बसणार नाही. राजची भूमिका निभावण्यासाठी टॉम क्रूजच्या नावाचाही विचार करण्यात आला होता. 

10/21

११) १०० कोटी आणि २०० कोटी या आकड्यांना बॉलिवूडची ओळख बनविणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे आमिर खान. 'गझनी' ही बॉलिवूडची पहिली फिल्म की तीने १०० कोटींचा बिझनेस केला होता. त्यानंतर ३ इडियस्ट या चित्रपटाने २०० कोटी कमावले होते. 

11/21

१०) हृतिक रोशन याचा पहिला चित्रपट 'कहो ना प्यार है' आतपार्यंत सर्वाधिक पुरस्कार मिळविणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने एकूण ९२ पुरस्कार मिळविले आहेत. 

12/21

९) डीडीएलजेसाठी सर्वात प्रथम जे गाणे रेकॉर्ड झाले, ते ' मेरे ख्वाबों मे जो आए'... आनंद बख्शी यांनी २४ वेळा हे गाणे लिहून दिले होते. पण आदित्य चोपडा याने हे गाणे दर वेळा रिजेक्ट केले होते. 

13/21

८) हिरोईन' या चित्रपटात करिना कपूर जितके महाग ड्रेस परिधान केले ते आतापर्यंत कोणत्याही कलाकारने परिधान केले नाही. या चित्रपटात करिनाने काही ड्रेस घातले त्यांची किंमत १.५ कोटीच्या आसपास होते. डायरेक्टर मधूर भांडारकर यांनी तिच्यासाठी १३० ड्रेस बनविले होते. याला टॉपच्या फॅशन डिझानर्स तयार केले आहेत. 

14/21

७) तामिळ चित्रपट ‘Moondru Mudichu’मध्ये श्रीदेवीने रजनीकांतच्या आईची भूमिका केली होती. श्रीदेवी जेव्हा रजनीकांत यांची आई बनली होती ती केवळ १३ वर्षांची होती. 

15/21

६) शोलेचा फेमस डायलॉग 'कितन आदमी थे' ४० रिटेकनंतर Ok झाला होता. 

16/21

५) रेखा जेव्हाही कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमात जातात तेव्हा केवळ डार्क रेड आणि चॉकलेटी कलरची लिपस्टीक लावतात. 

17/21

४) बॉलीवूडमध्ये आपले भाग्य आजमावण्यापूर्वी शाहरूख खान दिल्लीच्या दरियागंजमध्ये रेस्टॉरंट चालवत होता. 

18/21

३) ऋषि कपूर यांनी एक, दोन, तीन नाही तर २० अभिनेत्रींनी आपल्या करीअरची सुरूवात केली. 

19/21

२) के. आसिफ यांनी आपल्या जीवनात केवळ दोन चित्रपट केले आहेत. त्यांचा पहिला चित्रपट 'फूल' होता. तो १९४५ मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर १५ वर्ष त्यांची एकही चित्रपट आला नाही. त्यानंतर १९६०मध्ये त्यांचा दुसरा चित्रपट 'मुघले आझम', यामुळे बॉलीवूडला नवीन ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर त्यांचा तिसरा चित्रपट 'लव अँड गॉड' होता पण तो पूर्ण झाला नाही. आसिफ यांचे ४८ वर्षी निधन झाले. 

20/21

१) १९९० पर्यंत केवळ अमिताभ बच्चन हे एकमेव बॉलीवूड स्टार होते, जे कोटी किंवा त्या पेक्षा अधिक मानधन घ्यायचे

21/21

भारतीय सिनेमाने १०० वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. या दरम्यान अनेक शिखरं पादाक्रांत केली आहेत. तर काही वाईट कालखंडही सिनेमाने पाहिला आहे. मदर इंडिया, शोले, मुगले-आझम, ३ इडियट्स आणि डीडीएलजे अशा चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यशाचे नव-नवीन रेकॉर्ड बनविले आहेत. 

बॉलीवूडमधील किस्से आणि काहण्या, फिल्म स्टारचे लव अफेअर्स सर्वांच्या तेंडावर असतात. या सर्वांना एकत्र गोळा करणे अवघड असते. त्यामुळे आम्ही घेऊन आलो आहे बॉलीवूडच्या अशा गोष्टी ज्या तुम्हांला माहीत नाही आहे.  

भारतीय सिनेमाने १०० वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. या दरम्यान अनेक शिखरं पादाक्रांत केली आहेत. तर काही वाईट कालखंडही सिनेमाने पाहिला आहे. मदर इंडिया, शोले, मुगले-आझम, ३ इडियट्स आणि डीडीएलजे अशा चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यशाचे नव-नवीन रेकॉर्ड बनविले आहेत.  बॉलीवूडमधील किस्से आणि काहण्या, फिल्म स्टारचे लव अफेअर्स सर्वांच्या तेंडावर असतात. या सर्वांना एकत्र गोळा करणे अवघड असते. त्यामुळे आम्ही घेऊन आलो आहे बॉलीवूडच्या अशा गोष्टी ज्या तुम्हांला माहीत नाही आहे.