8000 रुपयांपेक्षाही कमी किमतीचे 10 स्मार्टफोन

Jun 20, 2014, 17:17 PM IST
1/11

10. Karbonn Titanium S1 Plusकिंमत-  5690 रुपयेकार्बन टायटेनियम S1 प्लस हा फोन ड्यूल-सिमला सपोर्ट करतो आणि अँड्रॉईड 4.3 जेली बीन वर चालतो. यात 480x800 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 4 इंचचा फोनला डिस्प्ले आहे. यात 1.2 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे. यात मागच्या बाजूला एलइडी फ्लॅश सोबत 5 मेगापिक्सेल्सचा कॅमेरा आहे. 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमरा आहे. इंटर्नल स्टॉरेज 4 जीबी आहे आणि 32 जीबीपर्यंतची मायक्रो-एसडी कार्ड यात लावू शकतो.बॅटरी 1500mAh आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये जीपीआरएस, एज, 3G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएसचा समावेश आहे. यात एफएम रेडिओ सुद्धा आहे.  हा स्मार्टफोन काळ्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे.

10. Karbonn Titanium S1 Plus
किंमत- 5690 रुपये

कार्बन टायटेनियम S1 प्लस हा फोन ड्यूल-सिमला सपोर्ट करतो आणि अँड्रॉईड 4.3 जेली बीन वर चालतो. यात 480x800 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 4 इंचचा फोनला डिस्प्ले आहे. यात 1.2 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे. यात मागच्या बाजूला एलइडी फ्लॅश सोबत 5 मेगापिक्सेल्सचा कॅमेरा आहे. 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमरा आहे. इंटर्नल स्टॉरेज 4 जीबी आहे आणि 32 जीबीपर्यंतची मायक्रो-एसडी कार्ड यात लावू शकतो.बॅटरी 1500mAh आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये जीपीआरएस, एज, 3G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएसचा समावेश आहे. यात एफएम रेडिओ सुद्धा आहे. हा स्मार्टफोन काळ्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे.

2/11

9. Lava Iris 406qकिंमत - 6899 रुपयेलावा आयरिस 406Q अँड्रॉइड 4.3 जेली बीनवर चालतो. याला 4.4 किट कॅटमध्ये अपडेट केल्या जावू शकतो. हा ड्यूअल सिमला सपोर्ट करतो. यात 800x480 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 4 इंचचा डिस्प्ले आहे. यात 1.2 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 200 प्रोसेसर, 400 मेगाहर्ट्स एड्रिनो 302 जीपीयू आणि एक जीबी रॅम आहे. लावा आइरिस 406Q मध्ये  5 मेगापिक्सेल्सचा रिअर आणि 0.3 मेगापिक्सेल्सचा फ्रंट कॅमेरा आहे. 4 जीबी इंटरनल स्टॉरेज आहे आणि 32 जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावलं जावू शकतं.

9. Lava Iris 406q
किंमत - 6899 रुपये

लावा आयरिस 406Q अँड्रॉइड 4.3 जेली बीनवर चालतो. याला 4.4 किट कॅटमध्ये अपडेट केल्या जावू शकतो. हा ड्यूअल सिमला सपोर्ट करतो. यात 800x480 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 4 इंचचा डिस्प्ले आहे. यात 1.2 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 200 प्रोसेसर, 400 मेगाहर्ट्स एड्रिनो 302 जीपीयू आणि एक जीबी रॅम आहे. लावा आइरिस 406Q मध्ये 5 मेगापिक्सेल्सचा रिअर आणि 0.3 मेगापिक्सेल्सचा फ्रंट कॅमेरा आहे. 4 जीबी इंटरनल स्टॉरेज आहे आणि 32 जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावलं जावू शकतं.

3/11

8. Micromax Unite 2किंमत- 6999 रुपयेमायक्रोमॅक्स युनाइट 2 ड्यूअर सिमला सपोर्ट करतो. यात 480x800 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 4.7 इंचचा ब्राइट ग्राफ आयपीएस डिस्प्ले आहे. यात 1.3 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे. माइक्रोमॅक्सनं पहिल्यांदा स्मार्टफोनमध्ये गूगल ऑपरेटिंग सिस्टिमचं लेटेस्ट व्हर्जन अँड्राइड 4.4.2 किटकॅट दिलंय. मायक्रोमॅक्सनं पुढे ओव्हर द एयरच्या माध्यमातून यात अपडेट देण्याचं आश्वासन दिलंय. यूनाइट 2मध्ये 5 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रिअल कॅमेरा आहे. तर 2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. यात 4 जीबी इंटरनल स्टोरेज आहे आणि 32 जीबीपर्यंतचं मायक्रो एसडी कार्ट लावलं जावू शकतं. या स्मार्टफोनमध्ये 2000mAh बॅटरी आहे. याच्या कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये 3G, ब्लूटूथ, वाय-फाय आणि जीपीएसचा समावेश आहे. हा फोन ग्रे, लाल आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. इंग्रजी सोबतच हा स्मार्टफोन 20 भारतीय भाषांना म्हणजे एकूण 21 भाषांना सपोर्ट करतो.

8. Micromax Unite 2
किंमत- 6999 रुपये

मायक्रोमॅक्स युनाइट 2 ड्यूअर सिमला सपोर्ट करतो. यात 480x800 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 4.7 इंचचा ब्राइट ग्राफ आयपीएस डिस्प्ले आहे. यात 1.3 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे. माइक्रोमॅक्सनं पहिल्यांदा स्मार्टफोनमध्ये गूगल ऑपरेटिंग सिस्टिमचं लेटेस्ट व्हर्जन अँड्राइड 4.4.2 किटकॅट दिलंय. मायक्रोमॅक्सनं पुढे ओव्हर द एयरच्या माध्यमातून यात अपडेट देण्याचं आश्वासन दिलंय. यूनाइट 2मध्ये 5 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रिअल कॅमेरा आहे. तर 2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. यात 4 जीबी इंटरनल स्टोरेज आहे आणि 32 जीबीपर्यंतचं मायक्रो एसडी कार्ट लावलं जावू शकतं. या स्मार्टफोनमध्ये 2000mAh बॅटरी आहे. याच्या कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये 3G, ब्लूटूथ, वाय-फाय आणि जीपीएसचा समावेश आहे. हा फोन ग्रे, लाल आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. इंग्रजी सोबतच हा स्मार्टफोन 20 भारतीय भाषांना म्हणजे एकूण 21 भाषांना सपोर्ट करतो.

4/11

7. Fly F45Qकिंमत- 7333 रुपयेअँड्रॉइड 4.2 जेली बीनवर चालणारा फ्लाय F45Q ड्यूल-सिम सपोर्ट करतो. यात FWVGA (480x854 पिक्सेल्स) रिझॉलूशनचा  4.5 इंचचा डिस्प्ले आहे. 1.2 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे. 8 मेगापिक्सेलचा रिअर आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. इंटरनल स्टॉरेज 4 जीबी आहे आणि 32 जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावलं जावू शकतं. बॅटरी 2000mAh ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये 3G, वाय-फाय, ब्लूटूथ, मायक्रो-यूएसबी आणि जीपीएसचा समावेश आहे.

7. Fly F45Q
किंमत- 7333 रुपये

अँड्रॉइड 4.2 जेली बीनवर चालणारा फ्लाय F45Q ड्यूल-सिम सपोर्ट करतो. यात FWVGA (480x854 पिक्सेल्स) रिझॉलूशनचा 4.5 इंचचा डिस्प्ले आहे. 1.2 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे. 8 मेगापिक्सेलचा रिअर आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. इंटरनल स्टॉरेज 4 जीबी आहे आणि 32 जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावलं जावू शकतं. बॅटरी 2000mAh ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये 3G, वाय-फाय, ब्लूटूथ, मायक्रो-यूएसबी आणि जीपीएसचा समावेश आहे.

5/11

6. XOLO Q1000 Opusकिंमत - 7590 रुपयेझोलो 1000 ओपस मध्ये 854x480 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 5 इंचचा डिस्प्ले आहे. यात 1.2 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर, विडियोकोर 4 जीपीयू (ग्राफिक्स प्रोसेसिंग यूनिट) आणि एक जीबी रॅम आहे. यात 5 मेगापिक्सेल्स चा रिअल कॅमेरा आहे. तर वीजीए फ्रंट कॅमरा आहे. इनबिल्ट स्टॉरेज 4 जीबी आणि 32 जीबीपर्यंतचा मायक्रो-एसडी कार्ड लावलं जावू शकतं. बॅटरी 2,000mAh ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस/एजीपीएस, जीपीआरएस, एज आणि 3G चा समावेश आहे.

6. XOLO Q1000 Opus
किंमत - 7590 रुपये

झोलो 1000 ओपस मध्ये 854x480 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 5 इंचचा डिस्प्ले आहे. यात 1.2 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर, विडियोकोर 4 जीपीयू (ग्राफिक्स प्रोसेसिंग यूनिट) आणि एक जीबी रॅम आहे. यात 5 मेगापिक्सेल्स चा रिअल कॅमेरा आहे. तर वीजीए फ्रंट कॅमरा आहे. इनबिल्ट स्टॉरेज 4 जीबी आणि 32 जीबीपर्यंतचा मायक्रो-एसडी कार्ड लावलं जावू शकतं. बॅटरी 2,000mAh ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस/एजीपीएस, जीपीआरएस, एज आणि 3G चा समावेश आहे.

6/11

5. Xolo Q700sकिंमत- 7599 रुपये झोलो Q700S हा ड्यूअल सिमला सपोर्ट करतो. यात 854x480 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 4.4 चा आयपीएस डिस्प्ले आहे. यात 1.3 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर, पॉवर वीआर जीपीयू आणि 1 जीबी रॅम आहे. हा अँड्रॉइड 4.2 जेली बीनवर चालतो. यात  8 मेगापिक्सेलचा एलइडी रिअर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे आणि 32 जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावलं जावू शकतं. बॅटरी 1800mAh ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये 3G, वाय-फाय, ब्लूटूथ 3.0, मायक्रो-यूएसबी आणि जीपीएस सहभागी आहे.

5. Xolo Q700s
किंमत- 7599 रुपये

झोलो Q700S हा ड्यूअल सिमला सपोर्ट करतो. यात 854x480 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 4.4 चा आयपीएस डिस्प्ले आहे. यात 1.3 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर, पॉवर वीआर जीपीयू आणि 1 जीबी रॅम आहे. हा अँड्रॉइड 4.2 जेली बीनवर चालतो. यात 8 मेगापिक्सेलचा एलइडी रिअर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे आणि 32 जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावलं जावू शकतं. बॅटरी 1800mAh ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये 3G, वाय-फाय, ब्लूटूथ 3.0, मायक्रो-यूएसबी आणि जीपीएस सहभागी आहे.

7/11

4. Panasonic T11किंमत - 7599 रुपयेपॅनासोनिक T11मध्ये 480x800 पिक्सेल्स रिजॉलूशनचा 4 इंचचा डिस्प्ले आहे. यात 1.2 गीगाहर्ट्स क्वॉल-कॉम स्नॅपड्रॅगन 200 क्वॉड-कोर प्रोसेसर आणि 1 जीबी रॅम आहे. यात मागील बाजूस 5 मेगापिक्सेल कॅमेरा आणि वीजीए फ्रंट कॅमेरा आहे. 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज सोबत 32 जीबीपर्यंत मायक्रो- एसडी कार्डचा वापर केला जावू शकतो. यात 1,500mAh ची बॅटरी आहे.

4. Panasonic T11
किंमत - 7599 रुपये

पॅनासोनिक T11मध्ये 480x800 पिक्सेल्स रिजॉलूशनचा 4 इंचचा डिस्प्ले आहे. यात 1.2 गीगाहर्ट्स क्वॉल-कॉम स्नॅपड्रॅगन 200 क्वॉड-कोर प्रोसेसर आणि 1 जीबी रॅम आहे. यात मागील बाजूस 5 मेगापिक्सेल कॅमेरा आणि वीजीए फ्रंट कॅमेरा आहे. 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज सोबत 32 जीबीपर्यंत मायक्रो- एसडी कार्डचा वापर केला जावू शकतो. यात 1,500mAh ची बॅटरी आहे.

8/11

3. Lenovo A526किंमत - 7699 रुपयेलिनोवा A526 ड्यूअल सिमला सपोर्ट करतो. हा अँड्रॉइड 4.2.2 जेली बीनवर चालतो. यात 1.3 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आहे आणि एक जीबी रॅम आहे. 480x854 पिक्सेल रिझॉलूशनचा 4.5 इंचचा डिस्प्ले आहे. 5 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा वीजीए आहे. 4 जीबी इंटरनल स्टॉरेज आहे आणि 32 जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावता येवू शकतं. बॅटरी 2000mAh ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये जीपीआरएस, एज, 3G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएस सहभागी आहे.

3. Lenovo A526
किंमत - 7699 रुपये

लिनोवा A526 ड्यूअल सिमला सपोर्ट करतो. हा अँड्रॉइड 4.2.2 जेली बीनवर चालतो. यात 1.3 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आहे आणि एक जीबी रॅम आहे. 480x854 पिक्सेल रिझॉलूशनचा 4.5 इंचचा डिस्प्ले आहे. 5 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा वीजीए आहे. 4 जीबी इंटरनल स्टॉरेज आहे आणि 32 जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावता येवू शकतं. बॅटरी 2000mAh ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये जीपीआरएस, एज, 3G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएस सहभागी आहे.

9/11

2. Spice Coolpad 2 Mi-496किंमत -  7799 रुपयेअँड्रॉइड 4.1 जेली बीनवर आधारित स्पाइस फूलपॅड 2 Mi-496 ड्यूअल सिमला सपोर्ट करतो. यात 540x960 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 4.5 इंचचा डिस्प्ले आहे. 1.2 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे. मागील बाजूस एलइडी फ्लॅश सोबत 5 मेगापिक्सेल कॅमरा आहे. इंटरनल स्टॉरेज 4 जीबी आणि 32 जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावला जावू शकतो. बॅटरी 1700mAh ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये 3G, वाय-फाय, ब्लूटूथ, मायक्रो-यूएसबी आणि ए-जीपीएसचा समावेश आहे.

2. Spice Coolpad 2 Mi-496
किंमत - 7799 रुपये

अँड्रॉइड 4.1 जेली बीनवर आधारित स्पाइस फूलपॅड 2 Mi-496 ड्यूअल सिमला सपोर्ट करतो. यात 540x960 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 4.5 इंचचा डिस्प्ले आहे. 1.2 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे. मागील बाजूस एलइडी फ्लॅश सोबत 5 मेगापिक्सेल कॅमरा आहे. इंटरनल स्टॉरेज 4 जीबी आणि 32 जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावला जावू शकतो. बॅटरी 1700mAh ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये 3G, वाय-फाय, ब्लूटूथ, मायक्रो-यूएसबी आणि ए-जीपीएसचा समावेश आहे.

10/11

1. Spice Stellar Mi-509किंमत - 7999 रुपयेअँड्रॉइ़ 4.2 जेली बीनवर आधारित स्पाइस स्टेलर 509 ड्यूअल सिमला सपोर्ट करतो. यात FWVGA (480x854 पिक्सेल्स) रिझॉलूशनचा 5 इंचचा डिस्प्ले आहे. 1.3 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे. मागील बाजूस एलईडी फ्लॅशसोबत 8 मेगापिक्सेल आणि फ्रंटला 2 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. इंटरनल स्टोरेज 4 जीबी आहे आणि32 जीबीपर्यंत एसडी कार्ड लावू शकतो. बॅटरी 2000mAh ची आहे. कनेक्टिव्हिटी ऑप्शन्समध्ये 3G, वाय फाय, ब्लूटूथ, मायक्रो-यूएसबी आणि ए-जीपीएस सहभागी आहे.

1. Spice Stellar Mi-509
किंमत - 7999 रुपये

अँड्रॉइ़ 4.2 जेली बीनवर आधारित स्पाइस स्टेलर 509 ड्यूअल सिमला सपोर्ट करतो. यात FWVGA (480x854 पिक्सेल्स) रिझॉलूशनचा 5 इंचचा डिस्प्ले आहे. 1.3 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे. मागील बाजूस एलईडी फ्लॅशसोबत 8 मेगापिक्सेल आणि फ्रंटला 2 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. इंटरनल स्टोरेज 4 जीबी आहे आणि32 जीबीपर्यंत एसडी कार्ड लावू शकतो. बॅटरी 2000mAh ची आहे. कनेक्टिव्हिटी ऑप्शन्समध्ये 3G, वाय फाय, ब्लूटूथ, मायक्रो-यूएसबी आणि ए-जीपीएस सहभागी आहे.

11/11

पाहा स्वस्त स्मार्टफोनचांगला स्मार्टफोन घेणं कोणाला आवडणार नाही. मात्र चांगले स्मार्टफोन महाग असतात, स्वस्त स्मार्टफोन लवकर हँग होतात, स्लो चालतात. मात्र 8 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचे असे 10 स्मार्टफोन आहे, ज्यात क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एका जीबी रॅम आहे. पाहा कोणते हे स्मार्टफोन आणि काय आहे किंमत... (किमती उतरत्या क्रमानं असून ऑनलाइन शॉपिंग साइट्सवरुन त्या घेतल्या आहेत.)

पाहा स्वस्त स्मार्टफोन
चांगला स्मार्टफोन घेणं कोणाला आवडणार नाही. मात्र चांगले स्मार्टफोन महाग असतात, स्वस्त स्मार्टफोन लवकर हँग होतात, स्लो चालतात. मात्र 8 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचे असे 10 स्मार्टफोन आहे, ज्यात क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एका जीबी रॅम आहे. पाहा कोणते हे स्मार्टफोन आणि काय आहे किंमत...
(किमती उतरत्या क्रमानं असून ऑनलाइन शॉपिंग साइट्सवरुन त्या घेतल्या आहेत.)